सर्तकतेचा इशारा


  अकोला,दि.28(जिमाका)- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार मंगळवार (दि. 1 जून) पर्यंतच्या कालावधीत  जिल्ह्यामध्ये विज पडणे, गारपिट व अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :