पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोविडः आरटीपीसीआर व रॅपिड ‘निरंक’

  अकोला , दि. 3 1 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 138 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह   आला नाही ,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 30 )   रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये   कुणाचाही   अहवाल पॉझिटीव्ह आला   नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   57883(43276+14430+177) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य    + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य       = एकूण पॉझिटीव्ह शुन्य. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 328855    नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 325219 फेरतपासणीचे   402   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे   323 4   नमुने होते. आजपर्यंत एकूण 32 8855 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 285579 आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महा

जिल्ह्याधिकारी कार्यालयात अभिवादन

इमेज
अकोला , दि . 31 ( जिमाका )- देशाचे पहिले माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान  राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 000000

कोविडः आरटीपीसीआर व रॅपिड ‘निरंक’

  अकोला , दि. 30 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)   2 02   अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह   आला नाही ,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि.2 9 )   रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये   कुणाचाही   अहवाल पॉझिटीव्ह आला   नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   57883(43276+14430+177) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य    + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य       = एकूण पॉझिटीव्ह शुन्य. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 328717    नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 325081 फेरतपासणीचे   402   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे   323 4   नमुने होते. आजपर्यंत एकूण 328717 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 285 441 आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महा

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सभारंभ :सामर्थ्यशील भारताच्या निर्माणात योगदान द्यावे-राज्यपाल कोश्यारी

इमेज
   अकोला , दि.२९(जिमाका)- नव्या व सामर्थ्यशील भारताचे निर्माण करण्यात नव्या कृषी पदवीधर , संशोधकांनी योगदान द्यावे , अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण भारताला आता ह्या संशोधकांनी  दर्जेदार व अधिक पोषणमूल्य असणाऱ्या कृषी उत्पादनांची निर्मिती करावी , असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती कृषि विदयापीठ मा. श्री.भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ आज संकरीत पद्धतीने (प्रत्यक्ष तथा अभासी ) कृषी विद्यापीठ परिसरातील दीक्षांत सभागृहात अत्यंत शिस्तीत पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा.राज्यपाल , महाराष्ट्र राज्य तथा कुलपती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मा. श्री.भगत सिंह कोश्यारी हे अभासी पद्धतीने उपस्थित होते , तर   महाराष्ट्र राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री आणि विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना.श्री.दादाजी भुसे प्रत्यक्षरित्या उपस्थित होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे   उप महासंचालक मा. डॉ. आर.सी. अग्रवाल , महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ , नागपूरचे कुलगुरू मा. डॉ. आशिष पातुरकर , स्व.

कोविडः आरटीपीसीआर व रॅपिड ‘निरंक’

अकोला , दि.2 9( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)   250   अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह   आला नाही ,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि.2 8 )   रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये   कुणाचाही   अहवाल पॉझिटीव्ह आला   नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   57883(43276+14430+177) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य    + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य       = एकूण पॉझिटीव्ह शुन्य. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 328515    नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 324879 फेरतपासणीचे   402   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे   323 4   नमुने होते. आजपर्यंत एकूण 328515 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 285239 आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्

कृषी विभागाची आढावा बैठक ‘बियाणे स्वयंपूर्ण महाराष्ट्र’, या ध्येय्याने वाटचाल-कृषीमंत्री दादाजी भुसे; योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा यंत्रणेला निर्देश

इमेज
  अकोला , दि.२९(जिमाका)-   बियाण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची स्वयंपूर्णता व्हावी , हे ध्येय्य ठेवून राज्याचा कृषी विभाग नियोजन करून वाटचाल करीत आहे , अशी माहिती राज्याचे कृषी , माजी सैनिक कल्याण मंत्री ना.दादाजी भुसे यांनी आज येथे दिली. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजना आढावा घेतला , त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील समिती सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या  यो जनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचावे,असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या बैठकीस विधान परिषद सदस्य आ.गोपीकिशन बाजोरिया , आ.विप्लव बाजोरिया , आ.अमोल मिटकरी , विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख , जिल्हाधिकारी निमा अरोरा , जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार , विभागीय कृषी सह संचालक तोटावार , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत , जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.मुरली इंगळे तसेच सर्व उपविभागीय कृषी अधिकारी , तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की ,

मास्कचा वापर बंधनकारक-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    अकोला , दि. 28 (जिमाका)- ‘ ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनेत निर्बंधासह शिथीलता देण्यात आली आहे. या शिथीलतेमुळे कोविड-19 संसर्गाचा फैलाव होवू नये याकरीता शासनाच्या दिशानिर्देशानुसार   जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांना मास्कचा वापर व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. आदेशात म्हट ल्यानुसार ,   अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय , निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी , कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय , निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी , कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधीत कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख , आस्थापना प्रमुख , प्रभारी अधिकारी यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल