पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोविडःआरटीपीसीआरमध्ये 53 पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू, 192 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन दोन पॉझिटीव्ह

अकोला दि .31( जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून   ( सायंकाळी पाच वाजेपर्यंत)   कोरोना संसर्ग   तपासणीचे   ( आरटीपीसीआर) 152   अहवाल प्राप्त झाले.   त्यात 41 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह   आले, तसेच खाजगी लॅब मधून 12 असे एकूण 53 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले . तर 192 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, तसेच तिघांचा मृत्यूची नोंद झाली, असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान   काल (दि. 30 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट   मध्ये दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.    त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 6 40 57 ( 4 83 42 + 148 9 8 +8 17 ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर   (शा.वै.म. 41 व खाजगी 1 2 ) 53   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 2   = एकूण पॉझिटीव्ह 55 . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 361100 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 357030 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 366

मागणीनुसार खाजगी शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

इमेज
  अकोला दि . ३१ ( जिमाका)-   वय वर्षे १५ ते १७ वयोगटातील मुला मुलींचे लसीकरण सुरु आहे. लसीकरण वाढविण्यासाठी खाजगी शिकवणी देणाऱ्या संस्थानी मागणी केल्यास त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबीर आयोजित करुन  लसीकरण करुन घ्यावे , असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवानात खाजगी शिकवणी वर्ग चालकांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले , शिक्षणाधिकारी डॉ. सुचित्रा पाटेकर , मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पाठक , डॉ. अनुप चौधरी , डॉ. मनिष शर्मा तसेच खाजगी शिकवणी वर्ग चालक व   संस्था प्रमुख उपस्थित होते. यावेळी निर्देश देण्यात आले की, शाळा , महाविद्यालय व खाजगी शिकवणी देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करुन लसीकरण करण्याबाबत प्रोत्साहित करावे. १५ ते १७ वयोगटातील विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, याकरीता खाजगी शिकवणी वर्ग चालकांनी दक्षता घ्यावी. लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच ऑफलाईन वर्गात प्रवेश द्यावा. तसेच कोविड प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करुन शिकव

कोविड-१९ उपाययोजना आढावा बैठक : १५ ते १७ वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

इमेज
  अकोला दि . ३१ ( जिमाका)- कोविड संक्रमणाचा वेग वाढत असून त्यासाठी चाचणी , संपर्क चाचण्या तसेच उपचार सुविधा उपलब्धते सोबतच वयवर्षे १५ ते १७ वयोगटातील युवक युवतींच्या लसीकरणाचा वेग वाढवावा, त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणांनी उपाययोजना कराव्या , असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोविड - १९ च्या उपाययोजना संदर्भात जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो पटोकार , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले , मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पाठक , डॉ. नितीन अंभोरे , डॉ. अनुप चौधरी , डॉ. मनिष शर्मा , डॉ. आदित्य महानकर तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य यंत्रणेतील , शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात १५ ते १७वयोगटातील युवक युवतींचे लसीकरण सुरु आहे. मात्र लसीकरणाचे प्रमाण अल्प असून वेग वाढविणे आवश्यक आहे. याकरीता शाळा , महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती क

जिल्ह्यातील महाविद्यालये आजपासून (दि.१) सुरु करण्यास मान्यता; नियमावली जारी

  अकोला, दि.३१(जिमाका)- कोविड संसर्गास प्रतिबंध करत त्याचा फैलाव होऊ नये याची खबरदारी घेऊन जिल्ह्यातील अकृषी विद्यापीठे , अभिमत विद्यापीठे , स्‍वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्‍यांचे संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग व टप्प्याटप्प्याने वसतीगृहे   मंगळवार दि .१ फेब्रुवारी २०२२   पासून सुरु करण्‍या बाबत  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी मान्यता दिली असून त्यासंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत.महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात नियमावलीही जारी करण्यात आली आहे.   नियमावली याप्रमाणे- (१)   ज्यां नी को वि ड १९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अशा विद्यार्थी/ विद्या र्थिनीं ना विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी राहील. तथापि , लसीकरण ( दोन्ही डोस) न झालेल्या विद्यार्थी/विद्या र्थि नींना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही , त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी . (२)   विद्यापीठे/महाविद्यालयांच्या दि. १५ फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन प द्ध तीने घेण्यात याव्या. तद्

कोविडःआरटीपीसीआरमध्ये 136 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, 342 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 17 पॉझिटीव्ह

  अकोला दि .30( जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून   ( सायंकाळी पाच वाजेपर्यंत)   कोरोना संसर्ग   तपासणीचे   ( आरटीपीसीआर) 483   अहवाल प्राप्त झाले.   त्यात 125 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह   आले, तसेच खाजगी लॅब मधून 11 असे एकूण 136 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले . तर 342 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, तसेच एकाचा मृत्यूची नोंद झाली, असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान   काल (दि. 2 9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट   मध्ये 17 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.    त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 6 4002( 4 8301+ 148 96+805) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर   (शा.वै.म. 125 व खाजगी 11) 136   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 17   = एकूण पॉझिटीव्ह 153. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 360948 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 356881 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 365 7 नमुने ह