जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


            अकोला,दि.३१ (जिमाका)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ