1914 अहवाल प्राप्त, 282 पॉझिटीव्ह,477 डिस्चार्ज, 16 मृत्यू
अकोला,दि.18(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी
पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1914 अहवाल प्राप्त झाले.
त्यातील 1632 अहवाल निगेटीव्ह तर 282
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 477 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 16
जणांचा उपचारा दरम्यान
मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 143 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 51156(38749+12230+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व
जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण
पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 282 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 143=
एकूण पॉझिटीव्ह- 425.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 243885 नमुने तपासण्यात आले.
त्यात प्राथमिक तपासणीचे 240895 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे 2600
नमुने होते. आजपर्यंत एकूण 243772 अहवाल प्राप्त झाले आहेत.
एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 205023 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे.
282 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 282
अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 117 महिला व 165 पुरुषांचा समावेश आहे. त्यात
तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-11, अकोट-10, बाळापूर-55, तेल्हारा-एक, बार्शी टाकळी-21, पातूर-29, अकोला-155. (अकोला
ग्रामीण-29, अकोला मनपा क्षेत्र-126)
दरम्यान
काल (दि. 17)
रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 143 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत
करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
477 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 31,
मुलांचे वसतीगृह येथील नऊ, बिहाडे हॉस्पीटल
येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, सोनोने
हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील आठ,
युनिक हॉस्पीटल येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट
येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, फातिमा हॉस्पीटल येथील दोन,
आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, गोंयका
हॉस्पीटल येथील सहा, आधार हॉस्पीटल येथील पाच, इंदिरा हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील पाच,
केअर हॉस्पीटल येथील पाच, सन्मित्रा हॉस्पीटल
येथील दोन, पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील चार, देशमुख हॉस्पीटल येथील
दोन तर होम आयसोलेशन मधील 370 असे एकूण 477 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
16 जणांचा मृत्यू
आज दिवसभरात 16 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खाजगी रुग्णालयातील सहा जणांचा
समावेश आहे.
त्यात, खानापूर वेस ता.अकोट येथील 32 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल
झाले होते. किनखेड येथील 73
वर्षीय महिला असून या
महिलेस दि. 12 रोजी दाखल केले होते. मुर्तिजापूर येथील 48 वर्षीय पुरुष
असून या रुग्णास दि. 28 एप्रिल रोजी दाखल केले होते,
दोनद ब्रु. ता. बार्शीटाकळी येथील 43 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते, वाशिंबा
बोरगाव मंजू येथील 62 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 16
रोजी दाखल केले होते, तर सांगवी जोंगदेव
ता.बाळापूर येथील 60 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी
दाखल केले होते, कोलविहीर ता. अकोट येथील 45 वर्षीय महिला असून या महिलेस दि.13 रोजी दाखल केले
होते. गणेश नगर, अकोला येथील 75 वर्षीय
पुरुष असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते. पारंदा
ता. बार्शीटाकळी येथील 81 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 17
रोजी दाखल केले होते. बाळापूर नाका अकोला येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.
17 रोजी दाखल केले होते. तसेच तेल्हारा येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.
14 रोजी दाखल केले होते, मुर्तिजापूर
येथील 52 वर्षीय पुरुष असून
या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले होते, पातूर येथील 61 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 16
रोजी दाखल केले होते, पुनोती ता. बार्शीटाकळी
येथील 58 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 15 रोजी दाखल केले होते, गिरी नगर येथील 76 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 15
रोजी दाखल केले होते, अकोला खुर्द येथील 36
वर्षीय महिला असून या महिलेस दि. 26 एप्रिल
रोजी दाखल केले होते, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
6595 जणांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा