पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1775 अहवाल प्राप्त, 396 पॉझिटिव्ह, 235 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

  अकोला , दि. 2 8जिमाका)- आज दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1775 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1379 अहवाल निगेटीव्ह तर 396 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह    आले. दरम्यान 235   जणांना    डिस्चार्ज   देण्यात आला तर एक रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 2 7) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 77 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.    त्यामुळे    आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण    संख्या 1 6145( 1 3302 + 2 666 + 177 ) झाली आहे ,   अशी    माहिती शासकीय वैद्यकीय    महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.              शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 102860   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 100675 फेरतपासणीचे 3 75   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1810   नमुने होते. आजपर्यंत एकूण 102699 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 89397 आहे ,   अशी माहि

रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 396 चाचण्यात 77 पॉझिटीव्ह

  अकोला , दि. 28(जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.25) दिवसभरात झालेल्या 396 चाचण्या झाल्या   त्यात 77 जणांचा अहवाल   पॉझिटीव्ह आला ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.   आज दिवसभरात अकोट येथे 246 चाचण्या झाल्या त्यात 43 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ले, बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला,   बार्शीटाकळी येथे पाच चाचण्या झा ल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला, तेल्हारा येथे 23 चाच ण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ले, मुर्तिजापूर येथे 19 चाच ण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ला,   आरोग्य कर्मचाऱ्यांचे 22 चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 65 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला , अकोला येथे पाच व   अकोला आयएमए येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही , असे   एकूण 396 चाचण्यांमधून 77 जणांचा   अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 3 6   हजार 154   चाचण्या झाल्या प

1499 अहवाल प्राप्त, 211 पॉझिटिव्ह, 179 डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

  अकोला , दि. 2 7जिमाका)- आज दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1499 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1288 अहवाल निगेटीव्ह तर 2 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह    आले. दरम्यान 179   जणांना    डिस्चार्ज   देण्यात आला तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 26 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 69 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.    त्यामुळे    आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण    संख्या 1 5672 ( 12 906 + 25 89 + 177 ) झाली आहे ,   अशी    माहिती शासकीय वैद्यकीय    महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.              शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 100964   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 98792 फेरतपासणीचे 3 73   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1799   नमुने होते. आजपर्यंत एकूण 100924   अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 88018 आहे ,   अश

अकोला मनपा, मुर्तिजापूर व अकोट नगर परिषदेच्या संपूर्ण क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश 8 मार्चपर्यंत कायम- जिल्हाधिकारी

  अकोला , दि. 27 (जिमाका)- कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सुच नेनुसार अकोला महानगरपालिका आणि मुर्तिजापूर व अकोट नगर परिषदेचे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षे त्रात सोमवार दि. 1 मार्चपर्यंत घोषित करण्यात आले होते. या प्रतिबंधात्मक आदेशाला सोमवार दि. 1 मार्चपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी   निर्गमित केले.   हे आदेश सोमवार दि. 1 मार्च च्या सकाळी सहा वाजेपासून ते सोमवार दि. 8 मार्च २०२१ च्या सकाळी आठवाजेपर्यंत लागू राहतील, असेही आदेशात स्पष्ट म्हटले आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी निर्बंध लागू: या आदेशात नमुद केल्यानुसार, घोषित केलेल्या प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने , किराणा , औषधी दुकाने , स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारची बिगर आवश्यक दुकाने , आस्थापना बंद राहतील. महानगरपालिका , नगरपरिषद , नगरपालिका क्षेत्रातील जे उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आली आहे , ते उद्योग नियमितपणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व

संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

इमेज
    अकोला , दि . 27 ( जिमाका )- संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात   अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी   मुकेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.   तसेच कवि कुसुमाग्रज यांच्या जयत्ती निमित्त लोकशाही सभागृहात कोविड-19 च्या नियमाचे पालन करुन मोजक्या संख्येत मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश अपार व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 409 चाचण्यात 69 पॉझिटीव्ह

  अकोला , दि. 2 7 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.25) दिवसभरात झालेल्या 409 चाचण्या झाल्या   त्यात 69 जणांचा अहवाल   पॉझिटीव्ह आला ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.   आज दिवसभरात अकोट येथे 236 चाचण्या झाल्या त्यात 35 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ले, बार्शीटाकळी येथे 17 चाच णी झाली त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला, पातूर येथे 22 चाच ण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ले, तेल्हारा येथे 31 चाच ण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला,   मुर्तिजापूर येथे 21 चाच ण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ले, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 16 चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 60   चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले , अकोला आयएमए येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही , असे   एकूण 409 चाचण्यांमधून 69 जणांचा   अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 35   हजार 758   चाचण्या झाल्या पैकी   2656   जणांचे अहवाल प

कौशल्य विकास विभागातर्फे ऑनलाईन रोजगार मेळावा चार कंपनी होणार सहभागी

  अकोला , दि. 26( जिमाका)- जिल्‍हा कौशल्‍य कार्यालयामार्फत पंडीत दीनदयाल उपाध्‍याय ऑनलाइन रोजगार मेळाव्‍या चे आयोजन शनिवार व रविवार (दि.27 व 28 फेब्रु.) रोजी करण्यात येत आहे. मेळाव्‍यात चार नामवंत कंपनी व्दारे   विविध पदाकरीता ऑनलाईन भरती प्रक्रीया राबवि ली जात आहे वर्ल्ड वाईड आईल फिल्ड मशीन प्रा.लि. औरंगाबाद या कंपनीत 30 पदाकरीता (ट्रेनी)  दहावी/ बारावी व आयटीआयचा कोणताही ट्रेड अशी शैक्षणीक पात्रता असणाऱ्या व वयोमर्यादा 18 ते 30 दरम्यान असलेल्या उमेदवारासाठी, तसेच टेक्नोक्राप्ट इंडीस्ट्रीज लि. अमरावती येथे महिलाकरीता आयटीआय ट्रेड फॅशन डिझाईनर, ट्रेलरिंग व कंटीगचे पाच पदे, वयोमर्यादा 18 ते 30 राहील, तसेच डिप्लोमा इन फॅशन डिझाईनर, टेलरींग व कटींग शैक्षणिक पात्रता असलेल्या व  वयोमर्यादा 21 ते 30 असलेल्या करीता पाच पदे, हेल्पर ट्रेनिंग 10 पदाकरीता किमान दहावी पास  व वयोमर्यादा 18 ते 30 राहिल.  जे.जे. फाईन्स स्पिंनिग प्रा.लि. बोरगाव मंजू, अकोला येथे आयटीआय फिटर ट्रेड या शैक्षणीक पात्रता असलेल्या व वयोमर्यादा 21 ते 33 करीता दोन पदे, तसेच आयटीआय इलेक्ट्रीयशन ट्रेडच्या दोन पदाकरीता   

‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन

                अकोला , दि. 26 जिमाका)- जि ल्हया तील जनतेमध्ये जनजा गृती निर्माण होण्याच्या उ द्देशाने ‘ बेटी बचाव बेटी प ढाव’ अभियानांतर्गत जिल्हा परिष देच्या आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त्‍ वि द्य माने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेकरीता सुचना - ‍             रांगोळी स्पर्धेकरीता प्रत्येक तालुक्यातुन प्रथम बक्षीस तीन हजार रुपये, व्दितीय दोन हजार रुपये व तृतीय पुरस्कार एक हजार रुपये असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहे.   या करिता तालुका आरोग्य अधिकारी व बालविकास प्रकल्प्‍ अधि कारी संयु क्तपणे हा उपक्रम राबविणार आहेत.             शार्ट फिल्म (Short Film/Documentary) स्पर्धेकरीता जिल्हातून तीन पुरस्कार देण्यात येतील. त्याकरिता बक्षिसाची रक्क्म प्रथम बक्षीस पाच हजार रुपये, व्दितीय चार हजार रुपये तर तृतीय पुरस्कार तीन हजार रुपये असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहे.   शार्ट फिल्म करिता तीन मिनिटांची मर्यादा देण्यात आली आहे. स्पर्धे करिता मुलीच्या जन्माचे स्वागत , स्त्री शिक्षणाची गरज , मुलींकरिता असलेल्या शासकिय योजना , बेटी बचाव देश

1300 अहवाल प्राप्त, 228 पॉझिटिव्ह, 47 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

अकोला , दि. 26 जिमाका)- आज दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1300 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1072 अहवाल निगेटीव्ह तर 228 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह    आले. दरम्यान 47   जणांना    डिस्चार्ज  देण्यात आला तर एका   रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 25 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 40 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.    त्यामुळे    आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण    संख्या 15392 ( 12695 + 2520 + 177 ) झाली आहे ,   अशी    माहिती शासकीय वैद्यकीय    महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.              शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 99505   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 97333 फेरतपासणीचे 373   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1799   नमुने होते. आजपर्यंत एकूण 99425 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 86730          आहे ,

कोविड लसीकरण व आत्मनिर्भर भारत जनजागृती: प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या प्रचार मोहिमेस जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ

इमेज
           अकोला , दि. 26   (जिमाका)- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो, अमरावती विभागामार्फत जिल्ह्यात कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती  राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रचार रथाला आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेचा प्रारंभ केला .                 यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की , माहिती व   प्रसारण मंत्रालयाच्या डिजीटल व्हॅन   तसेच कलापथकाव्दारे गावागावांमध्ये कोरोना विषयक संदेश व लसीकरणाचा प्रसार होईल.   या मोहिमेमुळे लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर होतील. आत्मनिर्भर योजनेअंतर्गत  ‘ व्होकल फॉ र लोकल ’   या मोहिमेला प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.                 या मोहिमे अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात तसेच शहरी व ग्रामीण भागात कोविड लसीकरण व आत्मनिर्भरबाबत प्रचार व प्रसि द्धी राबविण्यात येणार आहे. या चित्ररथ निर्मिती करीता जागतिक आरोग्य संघटना , युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले आहे.                         डिजीटल रथाव्दारे