स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
अकोला,दि.28(जिमाका)- स्वातंत्र्यवीर विनायक
दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार (दि.28) रोजी अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या
प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात
आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा