पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनपा, पोलीस व शहर वाहतूक विभागाव्‍दारे गुरुवार (दि.2) पासून शहरात अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविणार- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश

  अकोला , दि. 31( जिमाका)-     सणा-सुदीचे दिवस लक्षात घेता शुक्रवार दि. 2 सप्‍टेंबर पासून शहरातील सर्व मुख्‍य रस्‍त्‍यांवरील अतिक्रमणावर मनपा प्रशासन , पोलीस प्रशासन आणि शहर वाहतुक विभागाव्‍दारे अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविण्‍यात येणार आहे, असे आदेश जिल्‍हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. अकोला शहरामधील मुख्‍य रस्‍ते तसेच मुख्‍य बाजार पेठ येथे विविध व्‍यवसाय करणा-या हॉकर्स व्‍दारे तसेच बाजार पेठ येथील ब-याच दुकानदारांव्‍दारे टीनशेड टाकून करण्‍यात आलेल्‍या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होवून नागरिकांना वाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात होत असलेली अडचण पाहता प्रशासनाव्‍दारे शहरातील मुख्‍य रस्‍त्‍यावरील अतिक्रमण धारकांसाठी पर्यायी व्‍यवस्‍था म्‍हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्य गृह येथील मैदान , भाटे क्‍लब येथील मैदान आणि जठार पेठ येथील भाजी बाजार येथे व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच शहरातील सर्व हॉकर्स यांना आवाहन करण्‍यात ये‍त आहे कि , त्‍यांनी उद्यापासून आपले व्‍यवसाय प्रशानाने ठरवून दिलेल्‍या जागेवरच करावे. अन्‍यथा शुक्रवार दि. 2 सप्‍टेंबर पासून सुरू होणा-या अतिक्रमण

249 अहवाल, शुन्य पॉझिटीव्ह; चार डिस्चार्ज

  अकोला , दि. 31( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 249 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 249 अहवाल निगेटीव्ह तर शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला , तसेच चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 30)   रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 578 21( 432 24+ 144 20+ 177 ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य    + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य     = एकूण पॉझिटीव्ह शुन्य . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 313495   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 309911 फेरतपासणीचे 402   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 318 2 नमुने होते. आजपर्यंत एकूण 313495 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 270271   आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोग; शनिवारी (दि.4) दुय्यम सेवा संयुक्त पुर्व परिक्षाचे आयोजन

अकोला , दि. 31( जिमाका)- महारा ष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवार दि . 4 सप्टेंब र  रोजी जि ल्ह्या तील 33 उपकेंद्रावर सकाळी 11 ते 12 या वेळेत महारा ष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा संयुक्त पुर्व परिक्षा -2020 चे आयोजन होणार आहे. परिक्षा केंद्रावर गैरप्रकार, कायदा व सुव्यवस्था निर्माण होवू नये व परिक्षा शांतते त पार पाडण्याकरिता दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते रात्री आठवाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या आतील संपुर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरिल लागून असलेल्या 100 मीटर परिसरात कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. परिक्षा उपकें द्र : शिवाजी आर्ट कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज मोर्णा बिल्डींग शिवाजी पार्क अकोट रोड अकोला , खंडेलवार ज्ञानमंदिर कॉन्व्हेन्ट गोरक्षण रोड अकोला , श्रीमती राधादेवी गोयनका महिला महावि द्या लय मुर्तीजापुर रोड   नेहरु पार्क अकोला , सिताबाई कला महाविदयालय सिव्हील लाईन रोड अकोल , एल.आर.टी. कॉलेज ऑफ रतनलाल प्लॉट अकोला भाग- 1,   एल.आर.टी.कॉलेज ऑफ कॉमर्स रतनलाल प्लॉ ट अकोला-भाग- 2, माउंट कारमेल स्कुल अग्रसेन चौक स्टेशन रोड अकोला ,

नोंदणीकृत सेवा सहकारी संस्थाच्या समस्यांचे निराकरणाकरीता शुक्रवार दि. 3 रोजी बैठकीचे आयोजन

    अकोला , दि. 31( जिमाका)-     जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थाना येणाऱ्या अडचणी , समस्या , तक्रारी या विषयावर चर्चा करण्याकरीता शुक्रवार दि . ३ सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यां च्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत सेवा सहकारी संस्था चे काही अडचणी ,   समस्या व तक्रारी एका पानावर लिखीत स्वरुपात जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कें द्राचे सहायक आयुक्त यांच्याकडे गुरुवार दि. 2 सप्टेंबर पर्यत सादर कराव्यात.   बैठ कीत कोव्हीड- 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासह मास्क , सॅनिटायझर , सोशल डिस्टसिंग बाबींचे पालन करणे आवश्यक राहिल.   बैठकीला प्रत्येक सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्ष व स चिव यांचे पैकी एक व्यक्ती अश्या फक्त 10 व्यक्तींना बैठकीत प्रवेश दिला जाणार आहे. या अटीची नोंद घेऊन जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत सेवा सहकारी संस्थाचे अध्यक्ष व सचिव यांनी शुक्रवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन येथे हजर राहावे , असे आवाहन जिल्हा कौशल्

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना; ‘मातृ वंदना सप्ताह’: गर्भवती महिलांचे कोविड लसीकरण

इमेज
अकोला , दि. 31( जिमाका)-   प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत जिल्ह्यात दि. 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये योजनेसंबंधी विविध कार्यक्रमाव्दारे जनजागृती मोहिम राबवून जिल्ह्यातील गर्भवती  महिलांचे प्राधान्याने कोविड लसीकरण करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले. राष्ट्रीय आरोग्य अभियान नियामक समितीची आर्थिक व भौतिक बाबीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसू, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. आरती कुलवाल, महिला व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक एम.एम. राठोड, जिल्हा कार्यकारी व्यवस्थापक संदिप देशमुख, आरोग्य कर्मचारी आदि उपस्थित होते. मातृ वंदना सप्ताहामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे विविध माध्यमाव्दारे प्रचार व प्रसिध्दी करावी, गर्भवती महिलेची नोंदणी, शिबीराचे आयोजन, महिलाकरीता कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थाना  प्रोत्साहित करणे यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. योजनेची माह

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 241 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

अकोला , दि. 31( जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि. 30)   दिवसभरात झालेल्या 241 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला , अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.              काल दिवसभरात अकोला येथे तीन, मुर्तिजापूर येथे एक,    अकोला महानगरपालिका क्षेत्रातील 200,   जिल्हा आरोग्य कर्मचारीचे पाच,   वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालयातील 24,   हेगडेवार येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही , असे 241 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे. ०००००

कावड पालखी: मानाच्या एका पालखीसह 25 शिवभक्तांना परवानगी

अकोला , दि. 30( जिमाका)- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार धार्मीक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी अकोला येथील राजराजेश्वर मंदिरात व्हायच्या पालखी कावड यात्रा उत्सवात केवळ मानाची एक पालखी व 25 शिवभक्तांना परवानगी देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यासंदर्भात आदेशात म्हटल्यानुसार ,  तिसऱ्या लाटेचा धोका व कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेवून मंदीराचे विश्वस्थ व कावड पालखीचे पदाधिकारी यांच्या समन्वयाने मानाच्या एका कावड पालखीकरीता स्वतंत्र्य वाहनातून 25 शिवभक्तांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून परवानगी देण्यात आली आहे , असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गेमित केले आहे.       शेवटच्या श्रावण सोमवार दि. 6 सप्टेंबर रोजी राजराजेश्वर मंदिरातील पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी शहरातून मानाच्या पालखीला गांधीग्राम येथुन राजेश्वर मंदिरापर्यंत पायदळ न आणता ठराविक वाहनांमधून केवळ 25 व्यक्तींना  परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेवटच्या श्रावण सोमवारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गांधीग्राम ते राजराजेश्वर

108 अहवाल, शुन्य पॉझिटीव्ह;

अकोला , दि. 30( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 108 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 108 अहवाल निगेटीव्ह तर शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला ,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 29)   रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 578 21( 432 24+ 144 20+ 177 ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य    + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य     = एकूण पॉझिटीव्ह शुन्य . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 313246   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 309663 फेरतपासणीचे 402   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3181 नमुने होते. आजपर्यंत एकूण 313246 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 270022  आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महावि

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 237 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

अकोला , दि. 30( जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि. 29)   दिवसभरात झालेल्या 237 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला , अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.              काल दिवसभरात    अकोला महानगरपालिका क्षेत्रातील 199,   जिल्हा आरोग्य कर्मचारीचे दोन,   वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालयातील 34,   हेगडेवार येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही , असे 237 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे. ०००००

‘कंत्राटी पद्धतीने कुक्कुट पालन व्यवसाय अधिक हिताचा’ - उपमहाव्यवस्थापक डॉ. नाडगौडा

  अकोला , दि. 30( जिमाका)-     ग्रामीण भागात कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांनी कंत्राटी पद्धतीचा अवलंब केल्यास हा व्यवसाय अधिक हिताचा ठरू शकतो , असे प्रतिपादन वेंकीज इंडिया प्रा. लिमिटेड. चे उपमहाव्यवस्थापक डॉ. सुनील नाडगौडा यांनी केले. स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत आयोजित पाच दिवसीय ऑनलाईन “ कुक्कुटपालन उद्योजकता प्रशिक्षण ” कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. सुनील नाडगौडा बोलत होते. कुक्कुटपालनातून खेड्यातील बेरोजगारी कमी करता येऊ शकते तसेच अंडी व मांस सेवन करून ग्रामीण भागातील कुपोषण कमी करणे शक्य असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. दिनांक 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान आयोजित   प्रशिक्षणाचे उद्घाटन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपू रचे संचालक डॉ. अनिल भिकाने यां च्या उपस्थितीत झाले. शेतकरी , पशुपालक , बेरोजगार इत्यादी घटकांपर्यंत कुक्कुटपालन व्यवसायातील अद्यावत ज्ञान उत्तमपणे प्रसारित करण्याचे काम कुक्कुटपालन शास्त्र विभाग , स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था , अकोला मार्फत केले जात असल्याचे नमूद करत डॉ. सुनिल भिकाने यांनी

स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतनाची थकबाकी मिळणार; कागदपत्र जमा करण्याचे आवाहन

  अकोला , दि.30 ( जिमाका)-   जिल्ह्यातील स्वातं त्र्य   सैनिक , विधवा पत्नी यांना केंद्रशास नाची स्वातं त्र्य सैनिक नि वृ त्तीवेत नासह राज्यशासना चे पाचशे रुपये नि वृ त्तीवेतन दिला जातो. अशा स्वतंत्र्य   सैनिक , विधवा पत्नी , वारसदार यांना स्वातं त्र्य सैनिक नि वृ त्तीवेत नाची थकबाकी रक्कम 2004 पासून तत्कालिक दरानुसार देणेबाबत शासनाने निर्देशीत केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ज्या स्वातंत्र्य सैनिकानी केंद्रशास नाची स्वातं त्र्य सैनिक नि वृ त्ती वेतनधारकांनी याआधी राज्य शासन स्वातं त्र्य सैनिक नि वृ त्तीवेतन थकबाकी रक्क मेचा लाभ घेतला नाही , अशा स्वातं त्र्य सैनिक , विधवा पत्नी , वारसदार यांनी स्वातं त्र्य सैनिक ओळखप त्र, स्वातं त्र्य सैनिक सन्मानप त्र, मू त्यृ प्रमाणप त्र, न्यायालयीन वारस प्रमाणप त्र, पी.पी.ओ प्रत , आधार कार्ड या आवश्यक कागदपत्रासह नाझर शा खा(स्वातंत्र्य सैनिक कक्ष ), जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे यांनी केले आहे. 0000

274 अहवाल, एक पॉझिटीव्ह;

  अकोला , दि. 2 9 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 274 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2 73 अहवाल निगेटीव्ह तर एकाचा   अहवाल पॉझिटीव्ह आला ,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 2 8 )   रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 578 21( 432 24+ 144 20+ 177 ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक    + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   एक   = एकूण पॉझिटीव्ह दोन . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 313138   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 309555 फेरतपासणीचे  402   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3181 नमुने होते. आजपर्यंत एकूण 313138 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 269914 आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 303 चाचण्यात एक पॉझिटीव्ह

अकोला ,दि.29(जिमाका)-  कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.28) दिवसभरात झालेल्या 303 चाचण्या झाल्या त्यात एकाचा  अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.              काल दिवसभरात अकोट येथे 34, मूर्तिजापूर येथे 20, अकोला महानगरपालिका क्षेत्रातील 186, जिल्हा आरोग्य कर्मचारीचे तीन,  हेगडेवार येथे सात चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालयातील 53 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे  303 जणांच्या चाचण्या होऊन त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

255 अहवाल, दोन पॉझिटीव्ह;

अकोला , दि. 28( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 255 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 253 अहवाल निगेटीव्ह तर दोन अहवाल पॉझिटीव्ह आला ,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 27)   रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57819 ( 43223 + 14411 + 177 ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन    + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक   = एकूण पॉझिटीव्ह तीन . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 312864   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 309281 फेरतपासणीचे 402   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 31 81 नमुने होते. आजपर्यंत एकूण 312864 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 269641 आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा