पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 101 चाचण्या, दोन पॉझिटिव्ह

अकोला , दि. 31(जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 101 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आले .   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   अकोला ग्रामिण , अकोट, बार्शीटाकळी, पातूर , मुर्तिजापूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही, बाळापूर येथे 10 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला,  तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही , अकोला आयएमए येथे 25 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला, 51 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही ,  वैद्यकीय महाविद्यालय येथे 11 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही , तर हेडगेवार लॅब येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही , असे दिवसभरात 101 चाचण्यांमध्ये दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 2 1 637 चाचण्या झाल्या त्यात 149 8 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत , असे जिल्हा

84 अहवाल प्राप्त; नऊ पॉझिटीव्ह, 38 डिस्चार्ज, दोन मयत

  अकोला , दि. 3 1 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 84 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 75 अहवाल निगेटीव्ह तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले . तर दोघांचा मृत्यू झाला. त्याच प्रमाणे काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8 396 ( 6 7 70 + 1449+177 ) झाली आहे. आज दिवसभरात 38 रुग्ण बरे झाले , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 4 3120   जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे   41 982 फेरतपासणीचे 22 6 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 912 नमुने होते. आजपर्यंत एकूण 42 975 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 3 6205 तर पॉझिटीव्ह अहवाल 8 396 ( 6 7 70 + 1449+177 ) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज नऊ पॉझिटिव्ह दरम्यान आज दिवस

जिल्ह्याधिकारी कार्यालयात अभिवादन

  अकोला , दि . 31 ( जिमाका )- देशाचे पहिले माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल व महर्षी वाल्मिकी ऋषी   यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आज सकाळी   11 वाजेच्या सुमारास सरदार वल्लभभाई पटेल व महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी नरेन्द्र लोणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ देण्यात आली.. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अभिवादन करण्यात आले. लोकशाही सभागृहात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण   करण्यात आले. यावेळी जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोलकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 94 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह

  अकोला , दि. 30 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 94 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आले .   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   अकोला ग्रामिण , अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर , मुर्तिजापूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही , अकोला आयएमए येथे 2 6 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला, 37 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही ,   वैद्यकीय महाविद्यालय येथे 27 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला, तर हेडगेवार लॅब येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही , असे दिवसभरात 94 चाचण्यांमध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 2 1 536 चाचण्या झाल्या त्यात 149 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत , असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे .  

165 अहवाल प्राप्त; 30 पॉझिटीव्ह, 93 डिस्चार्ज, एक मयत

  अकोला , दि. 30 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1 65 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1 35 अहवाल निगेटीव्ह तर 30 अहवाल पॉझिटीव्ह आले . तर एकाचा मृत्यू झाला. त्याच प्रमाणे काल (दि. 2 9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 83 8 4( 6 7 6 1+ 144 6 +177 ) झाली आहे. आज दिवसभरात 93 रुग्ण बरे झाले , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 4 3003   जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे   41 873 फेरतपासणीचे 22 6 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 904 नमुने होते. आजपर्यंत एकूण 42 893 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 3 6132 तर पॉझिटीव्ह अहवाल 83 8 4( 6 7 6 1+ 144 6 +177 ) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 30 पॉझिटिव्ह दरम्यान

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 115 चाचण्या, 10 पॉझिटिव्ह

अकोला , दि. 29 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 115 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आले .   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   अकोला ग्रामिण , अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर , मुर्तिजापूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही , अकोला आयएमए येथे 28 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला, 51 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला,   वैद्यकीय महाविद्यालय येथे 27 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ला, तर हेडगेवार लॅब येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ला, असे दिवसभरात 115 चाचण्यांमध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 2 1424 चाचण्या झाल्या त्यात 1491 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत , असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे .  

माझे कुटुंब माझी जबाबदारी शॉर्टफिल्म स्पर्धेचे आयोजन; ३१ पर्यंत प्रवेशिका मागविल्या सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

अकोला , दि . २ 9 ( जिमाका )-  ‘ माझे कुटूंब माझी जबाबदारी ’, या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृतीच्या उद्देशाने लघुपट (शॉर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी  अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेली 18 कोणतीही वर्षावरील व्यक्ती सहभागी होऊ शकेल. या स्पर्धेत सहभागासाठी आपली प्रवेशिका सॉफ्ट कॉपी शनि वार दि. 31 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा माहिती कार्यालय , अकोला यांच्या dioakola@gmail.com  या ई-मेल पत्त्यावर पाठवून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी  पाठवावयाच्या प्रवेशिका तीन ते सात मिनीटे कालावधीचा लघुपट डिजीटल फॉर्मेट ( Mpeg4) मध्ये पाठवा व्या . या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये, तृतीय पारितोषिक  दोन हजार रुपये असे देण्यात ये णार आहे. स्पर्धेसाठीची नियमावलीः- 1)      स्पर्धेसाठी सादर होत असलेली कलाकृती ही कथापट या स्वरुपातील असावी. 2)      लघुपटाचा कालावधी तीन ते सात मिनीटांचाच असावा. अधिक वा कमी कालावधी असल्यास

जिल्हा माहिती कार्यालयातील वृत्तपत्र रद्दी विक्री

अकोला , दि. 29 (जिमाका)-   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी वृत्तपत्रे विक्री करावयाचे आहेत. त्यासाठी स्थानिक अधिकृत परवानाधारक रद्दी खरेदीदाराकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. इच्छुक खरेदीदाराकडे वजन मापे विभागाने प्रमाणित केलेला वजनकाटा असणे आवश्यक आहे. तसेच रक्कमेवर नियमानुसार आठ टक्के विक्रीकर आकारण्यात येईल. तरी इच्छुक खरेदीदारांनी   वृत्तपत्र रद्दी खरेदीसाठी दरपत्रके बंद पाकीटात जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे शुक्रवार दि. 6 नोव्हेंबर पूर्वी कार्यालयीन वेळेत   पाठवावी. सर्वाधिक दर देणाऱ्या खरेदीदारास रद्दी विक्री करण्यात येईल. रद्दी विक्री प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित करण्याचे अधिकार राखीव आहेत. यांची कृपया नोंद घ्यावी.

119 अहवाल प्राप्त; 19 पॉझिटीव्ह, 93 डिस्चार्ज, दोन मयत

अकोला , दि. 29 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 119 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 100 अहवाल निगेटीव्ह तर 19 अहवाल पॉझिटीव्ह आले . तर दोघांचा मृत्यू झाला. त्याच प्रमाणे काल (दि. 28 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8344( 6 731+ 14 36 +177 ) झाली आहे. आज दिवसभरात 93 रुग्ण बरे झाले , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 42830  जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे   41710 फेरतपासणीचे 223 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 897 नमुने होते. आजपर्यंत एकूण 42728 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 35997 तर पॉझिटीव्ह अहवाल 8344( 6 731+ 14 36 +177 ) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 19 पॉझिटिव्ह दरम्यान आज दिवसभरात 19

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 122 चाचण्या, पाच पॉझिटिव्ह

  अकोला , दि. 28 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 122 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आले .   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   अकोला ग्रामिण , बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे 10 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला,   मुर्तिजापूर येथे एक चाचणी झाल त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही , अकोला आयएमए येथे 39 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला, 47 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही,   वैद्यकीय महाविद्यालय येथे 22 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ला, तर हेडगेवार लॅब येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, असे दिवसभरात 122 चाचण्यांमध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 2 1336 चाचण्या झाल्या त्यात

161 अहवाल प्राप्त; 26 पॉझिटीव्ह, 164 डिस्चार्ज, दोन मयत

अकोला , दि. 28 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 161 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 135 अहवाल निगेटीव्ह तर 26 अहवाल पॉझिटीव्ह आले . तर दोघांचा मृत्यू झाला. त्याच प्रमाणे काल (दि. 27 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8320( 6 712+ 14 31 +177 ) झाली आहे. आज दिवसभरात 164 रुग्ण बरे झाले , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 42771  जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे   41658 फेरतपासणीचे 222 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 891 नमुने होते. आजपर्यंत एकूण 42637 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 35925 तर पॉझिटीव्ह अहवाल 8320( 6 712+ 14 31 +177 ) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 26 पॉझिटिव्ह दरम्यान आज दिवसभरात एक

जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची सभा 2020-21 कार्यक्रम आराखड्यास मंजूरी

इमेज
    अकोला , दि.   28 (जिमाका)-   नेहरु युवा केन्द्र संगठनच्या मार्गदर्शीकेनुसार सन 2020-21 करीता कार्यक्रम आराख ड्या स निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या उपस्थितीत मंजूरी देण्यात आली. यावेळी नेहरु युवा केन्द्राचे जिल्हा युवा समन्वयक महेशसिंह शेखावत, जिल्हा क्री डा अधिकारी आसाराम जाधव, जिल्हा ग्राम विकास विभागाचे गजानन माने, समाज कल्याण विभागाचे एम.जी. खारोडे, भारत स्काऊट आणि गाईड कार्यालया च्या सोनिया सिरसाट, कौशल्य विकास रोजगार व उद्योग विभागाचे निशिकांत पोफळी आ दी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नेहरु युवा केंद्राचे निय मि त कार्यक्रम कृती योज ना आराखडा मंजूरीसाठी आज लोकशाही सभागृहात जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची सभा घेण्यात आली. त्यावेळी कार्यक्रम आराखड्यास मंजूरी देवून नेहरु युवा केन्द्राव्दारे सन 2020-21 या आराख ड्या तून   रोजगार मार्गदर्शन शिबीर, आपत्ती निवारणकरीता तालुकास्तराव र मदत व बचाव पथके तयार करणे, महिला समस्या विषयक कार्यक्रम, कोरोनासबंधी जनजागृती, क्री डा प्रशिक्षण व स्वच्छता अभियान या सारखे उपक्रमाअंतर्गत कार्यक्रम राबविण्याचे निवासी उपजिल्हाधिक

तुळजापुर शहरात दि.1 नोव्हेंबर पर्यंत न जाण्याचे आवाहन

  अकोला , दि. 28 (जिमाका)-   कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर गर्दी टाळण्याच्या उद्देशाने तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर येथील देवीच्या दर्शनासाठी   येणाऱ्या भाविकांना तुळजापूर शहरात दि. 1 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश देण्यात येणार नसल्याने भाविकांनी तुळजापुर शहरात येऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरचे अध्यक्ष यांनी केले आहे. या कालावधीत अकोला जिल्ह्यातून ही तुळजापूर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठया प्रमाणावर असते. तथापि तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश नसल्याने येथून जाणाऱ्या भाविकांची हेळसांड होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे अपर दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना आधार कार्ड व बॅंक खाते उघडून गर्भवती मातांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

इमेज
अकोला , दि.२८ (जिमाका)-   प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही  गर्भवती माता व तिच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बनवलेली योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम गर्भवती मातांनी  आपले आधार कार्ड बनवून घेणे व बॅंक खाते उघडणे आवश्यक आहे, ह्या दोन्ही बाबींची पूर्तता करुन मातांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या सुकाणू व संनियंत्रण समितीची आज सभा पार पडली. या सभेस जिल्हाधिकारी पापळकर यांच्या सह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले तसेच आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, सन २०१७ पासून ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेअंतर्गत  पाच हजार रुपयांचा लाभ हा गरोदर व स्तनदा मातांच्या पहिल्या जिवंत अपत्यासाठी  देण्यात येतो. हा लाभ त्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा केला जातो. गरोदरपणात तसेच प्रसुतीदरम्यान व बाळाचे संगोपन करुन लसीकरण पूर्ण केल्यास  मातेच्या बॅंक खात्यात अतिरिक्त एक हजार रुपये असे ए

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 152 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह

अकोला , दि. 27 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 152 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आले .   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   अकोला ग्रामिण , पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे सात चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला, बाळापूर येथे तीन  चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला, बार्शीटाकळी येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, मुर्तिजापूर येथून सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही,  तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही , अकोला आयएमए येथे 46 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ले, 59 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही,  वैद्यकीय महाविद्यालय येथे 22 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, तर हेडगेवार लॅब येथे चार चाचण्या झाल्या त्यात

123 अहवाल प्राप्त; 16 पॉझिटीव्ह, 15 डिस्चार्ज

  अकोला , दि. 27 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 123 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 107 अहवाल निगेटीव्ह तर 16 अहवाल पॉझिटीव्ह आले . त्याच प्रमाणे काल (दि. 26 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8286( 66 86 +14 23 +177 ) झाली आहे. आज दिवसभरात 1 5 रुग्ण बरे झाले , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 42571   जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे   41464 फेरतपासणीचे 222 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 8 8 5 नमुने होते. आजपर्यंत एकूण 42448 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 35762 तर पॉझिटीव्ह अहवाल 8286( 66 86 +14 23 +177 ) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 16 पॉझिटिव्ह दरम्यान आज दिवसभरात एक जणांचे अहवाल   पॉझ

जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

अकोला , दि. 27 (जिमाका)-   ग्रामीण भागात युवा कल्याण ,   सामाजिक व ग्रामीण विकासांकरीता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा संस्थासाठी   युवा कार्यक्रम   व क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारा अकोला जिल्हातील युवा मंडळाना जिल्हा युवा पुरस्कार देण्याची योजना शासनातर्फे राबविल्या जात आहे. पुरस्काराकरीता युवा मंडळाची निवड करताना त्यांनी केवळ एप्रिल 2019 ते मार्च 2020 कालावधीत केलेल्या कार्याचा विचार करण्यात येईल.   जिल्हास्तरावर निवड झालेली संस्था राज्यस्तरीय पुरस्कार निवडीसाठी पाठविण्यात येईल व राज्यस्तरीय निवड झालेल्या संस्थेचा प्रस्ताव राष्ट्रीयस्तरावर निवडीसाठी पात्र राहील . जिल्हास्तरीय पुरस्कार रु. 25 हजार व प्रमाणपत्र ,   राज्यस्तरीय विजेता संस्थेस रु. 75 हजार व  प्रमाणपत्र तर राष्ट्रीयस्तरीय विजेता संस्थेस प्रथम विजेता रु. तीन लक्ष, व्दितीय एक लक्ष, तृतीय   50 हजार रुपये व मानपत्र प्रदान करण्यात येईल. मंडळांच्या पदाधिकारी यांचे वय 31 मार्च 2020 ला 29 च्या आत असावे ,   मागील   दोन वर्षात मंडळाने उपरोक्त पुरस्कार प्राप्त केलेला नसावा . तसेच मंडळ नेहरू युवा केंद्राशी संलग्न अस