भारतीय डाक विभागात पदभरती

 अकोला, दि.७ (जिमाका)- भारतीय डाक विभागात  पोस्ट मास्तर, सहा. पोस्ट मास्तर, डाक सेवक अशा ११४ पदांची भरती होणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती, नियम व अटी https://indiapoast.gov.in  या अथवा https://appost.in/gdsonline या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.  इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज याच संकेतस्थळावर अपलोड करावयाचा असून त्यासाठी  बुधवार दि.२६ पर्यंत मुदत आहे,असे प्रवर अधीक्षक डाकघर, अकोला विभाग, अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा