ग्राहकांना बँकमित्र केंद्रावर पैस मिळणार; बँकत गर्दी न करण्याचे आवाहन

 

 

अकोला,दि. 19 (जिमाका)- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच बँकेत होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने बँकेच्या वेळेत बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेत गर्दी करू नये. तसेच प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी बँकेत गर्दी न करता बँक मित्र केंद्रावर किंवा ग्राहक सेवा केंद्रावर पैसे निकासित करू शकता. ग्राहकांनी बँकेत गर्दी न करण्याचे आवाहन अग्रणी बॅंकचे प्रबंधक आलोक तरेनीया यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :