अकोला,दि. 13 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.12) दिवसभरात झालेल्या 1605 चाचण्या झाल्या त्यात 195
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल
दिवसभरात अकोला
येथे 263 चाचण्या झाल्या त्यात 25 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले, अकोट येथे 118 चाचण्या झाल्या त्यात 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बाळापूर येथे 21 चाचण्या
झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी येथे 11 चाचण्या झाल्या त्यात दोघांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले, पातूर येथे 12 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
तेल्हारा येथे 94 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मुर्तिजापूर येथे 171
चाचण्या झाल्या त्यात 44 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 727 चाचण्या झाल्या
त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 12 चाचण्या झाल्या त्यात दोघांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 21 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 81 चाचण्या
झाल्या त्यात 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 74 चाचण्या झाल्या त्यात 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. असे 1605 जणांच्या
चाचण्या होऊन त्यात 195 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत
जिल्ह्यात 1 लक्ष 28 हजार 785 चाचण्या
झाल्या पैकी 11462 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा