पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  अ कोला , दि. ३१   ( जिमाका)-    जिल्ह् यातील   कोविड-१९ चा प्रार्दुभाव लक्षात घेवून व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरी व ग्रामीण क्षेत्राकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी   आदेश निर्गमित केले आहे. १     सर्व प्रकारच्‍या सेवा अंतर्गत असेलली प्रतिष्‍ठाने , दुकाने पुढील आदेशापर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत सुरु राहतील. मात्र सर्व संबंधि त व् या वसा यि क , दुकानदार तसेच   कामगार यांनी त्‍यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य राहील. ज्‍या प्रतिष्‍ठान , दुकान , व्‍यवसाय येथील सर्व संबंधीतांची कोविडची चाचणी निगेटीव्‍ह   आली असेल अशाच   प्रतिष्‍ठान , दुकान , व्या वसा यि क यांना त्‍यां च्या आस्‍थाप ना   सुरु ठेवता येईल.   अन्‍यथा अशी प्रतिष्ठाने सिल करण्‍यात ये ती ल . तसेच त्‍यांचेवर   दंडनीय कारवाई सु द्धा   करण्‍यात येईल.    २ .    खाद्यगृहे , रेस्‍टॉरेन्‍ट ,   यांचे   किचन व स्‍वयंपाकगृह   हे   सकाळी   नऊ ते रात्री आठ या वेळेत सुरु राहतील .   तथापि अशा खाद्यगृह , रेस्‍टॉरेंट यांना   फक्‍त घरपोच सेवा देण्‍याकरिता परवानग

918 अहवाल प्राप्त, 137 पॉझिटिव्ह, 789 डिस्चार्ज, दोन मयत

          अकोला , दि. 31( जिमाका)-   आज दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 918 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 781 अहवाल निगेटीव्ह तर 137   जणांचे अहवाल पॉझिटीव्ह    आले. दरम्यान 789    जणांना    डिस्चार्ज    देण्यात आला ,   तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.              त्याच प्रमाणे काल (दि. 30 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 119   जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.    त्यामुळे    आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण    संख्या 27 700 ( 22512 + 5011+177 ) झाली आहे ,   अशी    माहिती शासकीय वैद्यकीय    महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 155098   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 152485,   फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2234    नमुने होते. आजपर्यंत एकूण 155018 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची

रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1744 चाचण्यात 119 पॉझिटीव्ह

          अकोला , दि. 31 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि. 30 ) दिवसभरात झालेल्या 1744  चाचण्या झाल्या त्यात 119  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला , अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.           काल दिवसभरात अकोट येथे 42 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला, बाळापूर येथे 21 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ले, पातूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला, तेल्हारा येथे 16 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला,   मुर्तिजापूर येथे 121 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ले,   अकोला महानगरपालिकेतून 1408  चाचण्या झाल्या त्यात 78 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला , अकोला आयएमए येथे 61 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 60 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ले, तर बार्शीटाकळी येथे 13 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही , असे  एकूण 1744 चाचण्यात 119 जणांचा अहवाल प