पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मिशनबिगीन अंतर्गत 31 डिसेंबरपर्यंत आदेश कायम - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

          अकोला , दि . 30 ( जिमाका )- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात   3 0 नोव्हें बरपर्यंत आदेश लागू करण्यात आ ले होते.   महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसा र हे आदेश कायम ठेवण्यात आले असून त्याची मुदत दि. 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापुर्वी प्रशासनाव्दारे लावण्यात आलेले निर्बंधामध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉकडाऊन उघडण्याबाबतचे आदेश कायम ठेवण्यात येत असल्याचे   जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे .  हे आदेश दि.31 डिसेंबर चे मध्‍यरात्रीपर्यंत संपूर्ण अकोला   शहर व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील , असे आदेशात नमूद करण्यात आले आहे .

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 110 चाचण्या, 15 पॉझिटिव्ह

  अकोला , दि. 30 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 1 10 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आ ला,   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात   आयएमए येथे 15 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एक पॉझिटीव्ह आले. 26 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या   चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. अकोला जीएमसी येथे 52 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर हेडगेवार प्रयोगशाळा येथे 17 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सहा जण पॉझिटीव्ह आले . आजपर्यंत 2 5 23 8 चाचण्या झाल्या त्यात 1 786 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत , असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे .  

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020 :अकोला जिल्ह्यात 6480 मतदार बजावणार आपला हक्क; 12 मतदान केंद्रांवर सज्जता

इमेज
  अकोला , दि. 30 (जिमाका)-   अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी मंगळवार दि.1 रोजी मतदान होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणेने सज्जता केली आहे. जिल्ह्यात 12 मतदान केंद्र सज्ज असून 6480 शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यासंदर्भात जिल्हा निवडणूक शाखेतून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात 4305 पुरुष तर 2175 महिला असे एकूण 6480 शिक्षक मतदार आहेत. या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी   12 मतदान केंद्रांवर सज्जता करण्यात आली आहे.   जिल्ह्यात   तहसिल कार्यालय, अकोट, संजय गांधी योजना विभाग, गाडेगाव रोड, तहसिल कार्यालयाची जुनी इमारत, तेल्हारा, पंचायत समिती सभागृह, बाळापूर, जि.प. आगरकर कनिष्ठ महाविद्यालय, खोली क्रमांक   एक, दोन व खोली क्रमांक तीन अकोला,   राधादेवी गोएंका महिला महाविद्यालय, खोली क्रमांक एक,   दोन व तीन मुर्तिजापुर रोड, अकोला, संजय गांधी योजना विभाग तहसिल कार्यालय पातूर,   पंचायत समिती सभागृह, बार्शी टाकळी,   संजय गांधी योजना विभाग तहसिल कार्यालय मुर्तिजापुर अशी बारा मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच निवडणूक कर्मचारी नियुक्त आहेत. र

192 अहवाल प्राप्त; 28 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज

  अकोला , दि. 30 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 192 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 164 अहवाल निगेटीव्ह तर 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आ ले. त्याच प्रमाणे काल (दि. 2 9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   ९४१६ ( ७५१६+१७२३+१७७ ) झाली आहे . आज दिवसभरात   रुग्णालयात असलेल्या 1 4 रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 54429 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 53055   फेरतपासणीचे 24 6 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1128 नमुने होते. आजपर्यंत एकूण 54145 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 46629 तर पॉझिटीव्ह अहवाल ९४१६ ( ७५१६+१७२३+१७७ ) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 28 पॉझिटिव्ह आज सका

राम जाधव यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीची हानी- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचा शोकसंदेश

  अकोला , दि. 30 (जिमाका)-   येथील ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे. विदर्भाच्या नाट्यक्षेत्राचे ते भूषण होते, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास , शालेय शिक्षण ,   महिला व बालविकास   इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग , विमुक्त जाती ,   भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण ,   कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी रंगकर्मी राम जाधव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या शोकसंदेशात ना. बच्चू कडू म्हणतात, येथील ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचे आज सकाळी दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी   नाट्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे. विदर्भाच्या नाट्यक्षेत्राचे भूषण असलेल्या राम जाधव यांनी अ. भा . मराठी नाट्य परिषदेने रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या 91 व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मराठी रंगभुमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले होते. त्यांनी अकोल्याला मिळवून दिलेला सन्मान अकोलेकर कधीही विसरू शकण

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 100 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह

  अकोला , दि. 29 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 1 00 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आ ला,   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात बार्शी टाकळी येथे सहा चाचण्या झाल्या त्यात एक ही जण पॉझिटीव्ह आला नाही . 41 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यातही कुणीही पॉझिटीव्ह आला नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात   53 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आजपर्यंत 2 5 1 28 चाचण्या झाल्या त्यात 1 771 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत , असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे .  

263 अहवाल प्राप्त; 40 पॉझिटीव्ह, 18 डिस्चार्ज, दोन मयत

  अकोला , दि. 2 9 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 263 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 223 अहवाल निगेटीव्ह तर 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आ ले. त्याच प्रमाणे काल (दि. 2 8) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   ९३८५(७४८८+१७२०+१७७) झाली आहे . आज दिवसभरात   रुग्णालयात असलेल्या 18 रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 54 371 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 52 999   फेरतपासणीचे 24 6 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 112 6 नमुने होते. आजपर्यंत एकूण 53 953 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 46 505 तर पॉझिटीव्ह अहवाल ९३८५(७४८८+१७२०+१७७) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 40 पॉझिटिव्ह आज   दिवस

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षक मतदारांना विशेष नैमेत्तिक रजा

  अकोला , दि. 29 (जिमाका)-   अमरावती  विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी ( दि.1 डिसेंबर रोजी) शिक्षकांना विशेष नैमेत्तिक रजा मंजूर करण्यात यावी , असे निर्देश अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार, जिल्हा परिषद , महापालिका , नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना   जिल्हाधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी   जितेंद्र पापळकर यांच्याकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ही रजा कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल , असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 129 चाचण्या, 12 पॉझिटिव्ह

  अकोला , दि. 28 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 129 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आ ला,   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात अकोट येथे 14 चाचण्या झाल्या त्यात एक जण पॉझिटीव्ह आला. बाळापुर येथे 10 चाचण्या झाल्या त्यात एकही पॉझिटीव्ह आला नाही. बार्शी टाकळी येथे चार जणांच्या चाचण्या झाल्या त्यात   एकही जण पॉझिटीव्ह आला नाही. मुर्तिजापूर येथे चार जणांच्या चाचण्या झाल्या तेथेही कुणीही पॉझिटीव्ह आला नाही. आयएमए येथे 12 चाचण्या झाल्या त्यात एक जण तर   36 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यातही कुणीही पॉझिटीव्ह आला नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात   40 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. हेडगेवार लॅब येथे नऊ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे असे एकूण 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आजपर्यंत 2 5028 चाचण्या झाल्या त्यात 1 7 68 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत , असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे .  

344 अहवाल प्राप्त; 35 पॉझिटीव्ह, 92 डिस्चार्ज

  अकोला , दि. 28 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 344 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 309 अहवाल निगेटीव्ह तर 35 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आ ले. त्याच प्रमाणे काल (दि. 27 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   9333 (7448+ 1 708 +177 ) झाली आहे . आज दिवसभरात   रुग्णालयात असलेल्या 10 तर होम आयसोलेशन मध्ये असलेल्या 82 रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 54053 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 52687   फेरतपासणीचे 244 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1122 नमुने होते. आजपर्यंत एकूण 53690 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 46242 तर पॉझिटीव्ह अहवाल 9333 (7448+ 1 708 +177 ) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 178 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह

अकोला , दि. 27 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 178 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आ ला,   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   अकोला ग्रामिण येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, बाळापूर येथे 11 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, बार्शिटाकळी येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, तेल्हारा येथे 19 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, तसेच अकोला आयएमए येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, 70 वैद्यकीय कर्मचा ऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे  57  चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला , तर हेडगेवार लॅब येथे सात चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात 178  चाचण्यांमध्ये आठ जणांचा अहव

398 अहवाल प्राप्त; 37 पॉझिटीव्ह, चार डिस्चार्ज, दोन मयत

अकोला , दि. 27 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 398 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 361 अहवाल निगेटीव्ह तर 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आ ले, तसेच दोघांचा मृत्यू झाला. त्याच प्रमाणे काल (दि. 26 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9290(7413+ 1 700 +177 ) झाली आहे , आज दिवसभरात चार रुग्ण बरे झाले , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 53630 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 52268   फेरतपासणीचे 243 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1119 नमुने होते. आजपर्यंत एकूण 53346 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 45933 तर पॉझिटीव्ह अहवाल 9290(7413+ 1 700 +177 ) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 37 पॉझिटिव्ह दरम्यान आज द

बालगृहातील बालकांची आधार नोंदणी

अकोला , दि. 27 (जिमाका)- म हि ला व बालविकास विभागांतर्गत दि. 14 ते दि. 30 हा अनाथ पंधरवाडा म्हणुन साजरा केला जात आहे. त्या नि मि त्ताने बालकांचे हक्क व अधिकार , बालविवाह , पॉक्सो कायदा या बाबत मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्र मांचे आयोज न करण्यात येत आहे. याच उपक्रमाअंतर्गत जिल्हयातील बालगृहातील बालकांची आधार नोंदणी करण्यात आली.     यासंदर्भात महिला व बालविकास विभागा मार्फत प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात   महिला व बालविकास विभागा अंतर्गत पाच बालगृह का र्यरत अ सू न या   बालगृहामध्ये 135 काळजी व संरक्षणाची बालके निवासी राहतात . शासनाने आधार कार्ड अनिवार्य केल्यामुळे बालगृहातील ज्या बालकांचे आधार कार्ड नाही त्यांचे आधार कार्ड काढणे तसेच आधार कार्डवर चुकीची माहीती किंवा अपुर्ण माहीती आहे अशा कार्डचे नुतनीकरण करणे याकरीता जिल्हा बाल संरक्षण क क्षा च्या वतीने आधार कार्ड शिबीर बुधवार दि. 25 रोजी सुर्योदय बालगृह येथे घेण्यात आले .   या शिबीराचे उ द् घाटन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांच्या हस्ते करण्यात   आले. या कार्यक्रमांचे संचालन ॲ ड संगिता कोंडाणे यांनी के

जबाबदारीची ‘जपणूक’ आणि सकारात्मक ‘गुजराण’ दिव्यांग दाम्पत्याने घालून दिले आदर्श उदाहरण

इमेज
  अकोला , दि. 2 7 (जिमाका)- कोरोनाच्या साथीमुळे अवघं जीवनमान बदललंय. जीवनाचे आयामच नवे झाले. सामान्य धडधाकट व्यक्तिंची ही कथा तर निसर्गाने ज्यांना न्यूनत्व दिलंय त्या दिव्यांगांची काय कथा ! अकोला शहरातील सुभाष माहुलकर या दृष्टीहीन दिव्यांग व्यक्तीने शासनाच्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या आवाहनाला प्रतिसाद देत, कुटुंबाची जबाबदारी व व्यवसाय सांभाळत आप ली गुजराण सकारात्मकतेने सुरु ठेवली आहे. सुभाष भिमराव माहुलकर हे रणपिसेनगर राऊतवाडी रोड या भागात   भाजीपाला विक्रीचे दुकान चालवतात. शिवाय मशरुम, पनीर इ. सारख्या वस्तुही विकतात. त्यांनी त्यांच्या भाजीपाला विक्री केंद्राचे नाव ‘आत्मनिर्भर’ ठेवले आहे. सुभाष यांच्या पत्नीही दिव्यांग असून त्या अस्थिव्यंग आहेत. त्याही त्यांना व्यवसायात मदत करतात. त्यांना दोन अपत्य आहेत. त्यांच्या 74 वर्षांच्या वडीलांच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. नुकतेच त्यांच्या एका भावाचेही पुण्यात निधन झाले. आता त्यांच्या कुटुंबाचेकर्ते पुरुष सुभाष हेच आहेत. ही सर्व जबाबदारी ते हसतमुखाने पार पाडत आहेत. सुभाष यांचे शिक्षण   12 वी (उत्तीर्ण) पर्यंत झाले आहे.

कुष्ठ व क्षयरुग्ण शोध अभियान घरोघरी सर्वेक्षण करुन मोहिम यशस्वी करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

इमेज
  अकोला , दि. 27 (जिमाका)- समाजातील क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेवून निदान निश्चिती करुन औषोधोपचार सुरु करणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम दि.   1 ते 16 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तरी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी   घरोघरी सर्वेक्षण करुन रुग्णांचा शोध घ्यावा व ही मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.   जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम दि.   1 ते 16 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा नियोजन भवनात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. एम.एम. राठोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राजश्री देशमुख, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, जिल्हा प्रसिद्धी व   माध्यम अधिक

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 106 चाचण्या, नऊ पॉझिटिव्ह

अकोला , दि. 26  (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 106 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आ ला,   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   अकोला ग्रामिण व अकोट येथे चाचण्या झाल्या नाही ,  बाळापूर येथे सात चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, बाळापूर येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, मुर्तिजापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही ,  तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही , अकोला आयएमए येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, 16 वैद्यकीय कर्मचा ऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे  55  चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला , तर हेडगेवार लॅब येथे सात चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

498 अहवाल प्राप्त; 30 पॉझिटीव्ह, 11 डिस्चार्ज

  अकोला , दि. 26 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 498 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 468 अहवाल निगेटीव्ह तर 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आ ले. त्याच प्रमाणे काल (दि. 25 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या   9244(7376+ 1 691 +177 ) झाली आहे , आज दिवसभरात 11 रुग्ण बरे झाले , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 53411 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 52054 फेरतपासणीचे 241 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1116 नमुने होते. आजपर्यंत एकूण 52948 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 45572 तर पॉझिटीव्ह अहवाल 9244(7376+ 1 691 +177 ) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 30 पॉझिटिव्ह दरम्यान आज दिवसभरात 30 जणांचे अहवाल