शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून शेळी पालन करावे - ना.ऍड.यशोमती ठाकूर
अकोला, दि.३(जिमाका)- शेतकाऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन करुन उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन राज्याच्या महिला व
बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष देशमुख यांनी
प्रकल्पाबाबत माहिती देवून शेळी पालन, शेळीला लागणारे
खाद्य,
त्यांचे व्यवस्थापन आदी माहिती दिली. गोट बँक
ऑफ कारखेड या प्रकल्पाची माहिती देणाऱ्यां वेबसाईटचे (www.gootbankofkarkhed.in)
विमोचनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा