अतिवृष्टीची शक्यता; दक्षतेचा इशारा

 अकोला, दि.७ (जिमाका)-   भारतीय मौसम विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार  दि.७ ते १० दरम्यान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वीज पडणे, गारपीट, अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  याबाबत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्षता बाळगावी असा इशारा जिल्हाधिकारी अकोला यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :