पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किसनराव कडू यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

इमेज
  अकोला , दि. 30 (जिमाका)-   जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक श्री. किसनराव कडू यांना आज सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी मिलींद दुसाने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प व भेट वस्तू देऊन श्री. कडू यांच्या सपत्नीक सत्कार केला. यावेळी तंत्रसहायक नितीन डोंगरे, माहिती सहायक सतिश बगमारे, लिपीक वर्षा मसने, दुमूचा विकास कुलकर्णी कॅमेरामन हबीब शेख, रोनिओ ऑपरेटर सुनिल टोमे, अनिल किल्लेदार यांनी श्री. कडू यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या. श्री. कडू हे 1994 पासून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात कार्यरत आहेत. त्यांची जिल्हा माहिती कार्यालय अकोला, अमरावती, वाशिम व बुलडाणा अशी सुमारे 26 वर्षांची अखंडीत सेवा करून ते आज सेवानिवृत्त झाले आहे.

386 अहवाल प्राप्त; 87 पॉझिटीव्ह, 185 डिस्चार्ज, सात मयत

अकोला , दि. 30 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे   386 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 299 अहवाल निगेटीव्ह तर 87 अहवाल पॉझिटीव्ह आले . तसेच आज सात मयत झाले .   त्याच प्रमाणे काल (दि. 29 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7482(6138 + 1189+155) झाली आहे. आज दिवसभरात 185 रुग्ण बरे झाले , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 39037   जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे   38070, फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 759 नमुने होते. आजपर्यंत एकूण 38223 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 32085 तर पॉझिटीव्ह अहवाल   7482(6138 + 1189+155) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 87 पॉझिटिव्ह दरम्यान आज दिवसभरात 87

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 154 चाचण्या, 23 पॉझिटिव्ह

  अकोला , दि. 30 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 154 चाचण्या झाल्या त्यात 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आले ,   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   अकोला ग्रामिण व बाळापूर येथे चाचण्या झाल्या नाही . अकोट येथे सात चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे 14 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,   पातूर येथे पाच चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला , तेल्हारा येथे एकाची चाच णी झाली त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला , मुर्तिजापूर येथे दोन जणांची चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही , अकोला आयएमए येथे 63 चाचण्या झाल्या 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले ,   62 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ले, तर शासकीय वैद्यकीय महाविद्याल यात चाचण्या झाल्या नाही, असे दिवसभरात 154 चाचण्यांमध्ये 23

एमएचटी-सिईटी सामाईक परिक्षा केन्द्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

  अकोला , दि. 30 (जिमाका)-   परिक्षा केन्द्रावर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरिक्षा एमएचटि-सिईटी सामाईक परिक्षा-2020 चे 1 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत सकाळी 7.30 ते सायं. 6 वा. 54 मिनीट या वेळेत अकोला जिल्ह्यातील एकूण तीन उपकेन्द्रावर आयोजन केलेले आहे. त्या अनुषंगाने संबंधित परिक्षा केन्द्रावर गैरप्रकार होवू नये. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये व कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस किवा वाहनांस प्रवेशबंदी घालणे आवश्यक आहे. यासाठी फौजदारी प्रक्रिया 1973 चे कलम 144 अतंर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.   हा आदेश प्रिमियर इन्फोटेक गौरक्षण रोड मलकापूर, उतीर्ण एक्झामिनेशन युनिट ठाकूरदास हाईट्स, एमएससीबी ऑफीस समोर, दुर्गा चौक व कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजी, बाबुळगाव या तीन उपकेन्द्रावर 1 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 ते संध्या 8 वाजेपर्यंत परीक्षा केन्द्राच्या आतील संपुर्ण परिसरात व केन्द्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केन्द्राच्या बाहेरिल लागू असलेल्या 100 मीटर परिसरात लागू राहतील.

डाक कार्यालयामार्फत विविध सेवासुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध

  अकोला , दि. 30 (जिमाका)-   अकोला जिल्ह्यातील डाक कार्यालयामार्फत जवळपास 73 सेवा देणारे कॉमन सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन प्रवर डाक अधिक्षक एस.बी. लिंगायत यांचे हस्ते करण्यात आले. नागरिकांना विविध सेवा सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी डाक विभाग सदैव अग्रेसर असतो, यात नवीन आधार नोंदणी किवा आधार दुरुस्ती केन्द्र, सर्व बँकींग सुविधा देणारे इंडिया पोस्ट पेमेंट बँक, पीक विमा, पंतप्रधान आवास योजना, पॅनकार्ड, आयटी रिर्टन्स, एनपीएस,   मोबाईल रिचार्ज, वाहनधारकांसाठी फास्ट टँग इत्यादी सारख्या विद्यार्थ्यांपासून तर थेट शेतकऱ्यांपर्यंत सगळयांच्या गरजेप्रमाणे जवळपास 73 सेवासुविधा आपल्या जवळच्या डाक कार्यालयात देण्यात येणार आहेत. अकोला डाक विभागातील अकोला मुख्य डाकघर, अकोला सिटी, ताजनापेठ, जठारपेठ, पातूर, बाळापूर, मंगरुळपीर, मुर्तिजापूर, तेल्हारा व अकोट या निवडक डाक कार्यालयात ही सुविधा उपलब्ध आहे. तरी सर्व सामान्य नागरिकांनी या सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाव्दारे करण्यात आले आहे.

अकोला जहॉगीर येथील रास्तधान्य दुकानदारावर कार्यवाही

        अकोला , दि. 30 (जिमाका)-   जिल्हाधिकारी यांचेकडे प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने उपजिल्हाधिकारी निवडणुक मुकेश चव्हान , जिल्हा पुरवठा अधिकारी बी . यु . काळे , अकोटचे निरिक्षण अधिकारी टी . डी . चव्हा ण, पुरवठा निरिक्षक गौरव राजपुत तसेच इतर पथकासह अकोट तालुक्यातील अकोली जहांगीर येथे 23 सप्टेंबर रोजी पथकाने अकोली जहांगीर येथील रास्त भावदुकान क्रमांक 12 चे प्राधीकार पत्रधारक ए . टी . गोठवाल यांचे दुकानची तपासणी   केली त्यावेळी रास्त भाव दुकानदार उपस्थीत नव्हते त्यांचे भाऊ नरेंद्र गोठवाल उपस्थीत होते . गावातील नागरीकांचे समक्षही कारवाई करण्यात येवून गावातील नागरीकांचे बयान सुध्दा नोंदविण्यात आले . तसेच या घटनेचे फोटो व व्हीडीओ देखील काढण्यात आले . तपासणी दरम्यान रास्तभाव दुकानांमध्ये मोठया प्रमाणावर मध्यम तसेच गंभीर स्वरुपाचे दोष आढळुन आले तसेच सार्वजनीक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत होणारे गहु - 413‍ क्विंटल, तांदुळ -151.50 क्विंटल, अखा चना -9.50 क्विंटल त सेच चना दाळ -6.00 क्विंटल असा एकुण अंदाजीत कींमत 17 लक्ष 39 हजार 350 रुपयांचे धान्य त्यांचे घरामध्ये तसेच घराचे परीसरात अवैध साठ

पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा

  अकोला , दि . 30 ( जिमाका )- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास , शालेय शिक्षण ,   महिला व बालविकास   इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग , विमुक्त जाती ,   भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण ,   कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ   बच्चू कडू हे गुरुवार दि . 1 ऑक्टोंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर   येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- गुरुवार दि. 1 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वा. कुटासा ता. अकोट येथे आगमन व स्मृतीशेष रामकृष्ण मिटकरी यांच्या व्दितीय सोहळा निमित्त व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळाकरीता कोटेश्वर मंदिर, कुटासा येथे उपस्थिती. सकाळी 10 वा. 30 मिनीटाने कुटासा येथून दर्यापूर दहिहांडा मार्ग कुरळपूर्णा जि. अमरावती कडे प्रयान करतील.

'नो मास्क,नो सर्व्हिस' अंतर्गत जिल्ह्यात मास्कचा वापर न करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही

अकोला , दि. 29 (जिमाका)- कोविड -19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाद्वारे संपूर्ण जिल्ह्यात ' नो मास्क , नो सर्व्हिस ' अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत मास्क न वापर करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.   अकोला महानगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर , मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार , मनपा आयुक्त संजय कापडणीस , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह जिल्हा प्रशासन अधिकारी व महानगर पालिका अधिकारी व कर्मचारी यांनी ही मोहीम राबवली. तसेच मास्क वापर करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती व सर्वसामान्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार ही यावेळी करण्यात आला.   जिल्ह्यात जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन , महानगरपालिका , नगरपालिका तसेच ग्रामीण स्तरावर ही मोहीम राबविण्यात आली.   जिल्ह्यात 534 व्यक्तींवर मास्कचा वापर न केल्यामुळे प्रत्येकी दोनशे प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली यात अकोला तालुक्यात 286, अकोट तालुक्यात 48 तेल्हारा येथे 63 बाळापूर येथे 11 प

190 अहवाल प्राप्त; 62 पॉझिटीव्ह, 192 डिस्चार्ज, तीन मयत

अकोला , दि. 29 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे   190 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 128 अहवाल निगेटीव्ह तर 62 अहवाल पॉझिटीव्ह आले . तसेच आज तीन मयत झाले .   त्याच प्रमाणे काल (दि. 28 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 21 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7380(6051 + 1174+155) झाली आहे. आज दिवसभरात 192 रुग्ण बरे झाले , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 38610 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे   37644, फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 758 नमुने होते. आजपर्यंत एकूण 37837 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 31786 तर पॉझिटीव्ह अहवाल   7380(6051 + 1174+155) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 62 पॉझिटिव्ह दरम्यान आज दिवसभरात 62 ज

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 192 चाचण्या, 15 पॉझिटिव्ह

अकोला , दि. 29 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 192 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आले ,   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   अकोला ग्रामिण , बाळापूर , बार्शीटाकळी , पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही . अकोट येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला , मुर्तिजापूर येथे एकाची चाचणी झाली त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला , तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही , अकोला आयएमए येथे 61 चाचण्या झाल्या सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले ,  71 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला , तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 50 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले , असे दिवसभरात 192 चाचण्यांमध्ये 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 17282 चाचण्या झाल्या त्यात 1220 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत , असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे .

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची धडक मोहिम ‘नो मास्क, नो सर्व्हीस’ मोहिमेअंतर्गत 272 जणांवर कार्यवाही

इमेज
  अकोला , दि. 29 (जिमाका)-  ‘ नो मास्क , नो सर्व्हीस ’ या मोहिमेची सुरुवात मंगळवार ( दि .29) पासून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यानी धडक मोहिम राबवून केली .  आज शहरातील प्रमुख बाजारपेठेत स्वत : भेट देवून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कार्यवाही करुन त्यांना मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन   करुन आवाहन केले . यावेळी त्याच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार , जिल्हा पोलिस अधिक्षक जी . श्रीधर , मनपा आयुक्त संजय कापडणीस , जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे , उपविभागीय अधिकारी निलेश अपार , मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ . फारुख शेख , उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम हे होते . ‘ नो मास्क , नो सर्व्हीस ’ या मोहिमेचे शुभारंभ करुन मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे सेवा दिल्या जाणार नाही . ही मोहिम जिल्हा , तालुका व ग्रामस्तरावर मोठया प्रमाणात राबविली जात आहे . या मोहिमेसोबतच नो मास्क नो मेडीसीन , नो मास्क नो धान्य , नो मास्क नो सेल या प्रकारच्या मोहिम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून त्यांच्यावर दंडात्मक स्व

मास्क न वापरणाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्यासाठी अधिकारी नियुक्त

अकोला , दि. 29 (जिमाका)-   कोविड -19 च्या उद्रेक कालावधीमध्ये नागरिकांच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क , रुमाल किवा इतर तत्सम साधनाचा वापर न करण्याऱ्या विरुध्द जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशाव्दारे पुढील अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्यासाठी प्राधिकृत केले आहे . ‘ नो मास्क , नो सवारी ’ अंतर्गंत एसटी व खाजगी बसने प्रवास   करणारे , प्रवासी व माल वाहतूक करणारे यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी , पोलिस निरिक्षक शहर वाहतूक , विभाग नियंत्रण राज्य परिवहन यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहे . तसेच ‘ नो मास्क , नो पेट्रोल ’ सप्लाय अंतर्गंत वाहनामध्ये पेट्रोल भरण्यासाठी आलेले ग्राहक व वाहने यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक यांना प्राधिकृत करण्यात आले आहे . ‘ नो मास्क , नो सर्व्हीसेस ’ अंतर्गंत जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा परिषद , पोस्ट ऑफीस , एलआयसी ऑफीस , राष्ट्रीयकृत बँक , सहकारी व खाजगी बँक व इतर शासकीय कार्यालय येथे येणाऱ्यावर संबंधित विभागाचे प्रमुख व कार्यालय प्रमुख यांना प्राधिकृत

एमएचटि सिईटी सामाईक प्रवेश परिक्षेसाठी नियोजन सभा

इमेज
  अकोला , दि. 28 (जिमाका)-   अभियांत्रिकी व औषध निर्माण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी   1   ते 9 ऑक्टोबर दरम्यान अकोला येथे एमएचटी सिईटी -2020 सामाईक प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेमार्फत ऑनालाईन पध्दतीने एकूण तीन केंद्रावर आयोजित केलेली आहे. सदर परीक्षेच्या नियोजनाकरीता शासनस्तरावरुन जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आलेली आहे.   सदर समितीची परीक्षेच्या नियोजनाकरीता व परीक्षेच्या कामामध्ये समन्वये राखण्याकरीता आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षेतेखाली सभा आयोजित केली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. परीक्षेकरीता एकूण तीन परिक्षा उपकेन्द्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांना सूचना देण्यात आला. परिक्षा उपकेंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होवू नये व परीक्षा ही शांततेत पार पाडण्याकरीता परीक्षा उपकेंद्रावर 144 कलम लागू करण्यात आलेले आहे. केन्द्रावर नियुक्त केंद्रप्रमुख यांचे निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा संपर्क अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण 30 सप्टेंबर र

‘नो मास्क, नो सर्व्हीस’ मोहिम प्रभावीपणे जिल्ह्यात एकत्रीत राबवा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

इमेज
    अकोला , दि. 28 (जिमाका)-  ‘ नो मास्क, नो सर्व्हीस’ ही मोहिम जिल्ह्यात एकत्रीत प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी झूमव्दारे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकीचे मुख्यधिकारी व इतर संबंधित यंत्रणेशी संवाद साधून निर्देश दिलेत. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख यांची उपस्थिती होती. संपूर्ण जिल्ह्यात आज दि. 29 पासून या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येक नगरपालिकेने वार्डनिहाय व ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक नागरिकांने मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. मास्कचा वापर न करण्याऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. सेवा देताना सेवा देणाऱ्यांनी व सेवा घेणाऱ्यांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यात सर्व आस्थापना, दुकाने, प्रतिष्ठान

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 144 चाचण्या, 21 पॉझिटिव्ह

  अकोला , दि. 28 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 144 चाचण्या झाल्या त्यात 21 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आला ,   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   पातूर येथे चाचण्या झाल्या नाही . अकोला ग्रामिण येथे 25 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अकोट येथे 14 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला , बाळापूर येथे चार चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला , बार्शीटाकळी येथे 14 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ ले, तेल्हारा येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला , तसेच अकोला मनपा व अकोला आयएमए येथे चाचण्या झाल्या नाही , 37 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला , तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 39 चाचण्या झाल्या त्यात 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला , असे दिवसभरात 144 चाच

315 अहवाल प्राप्त; 68 पॉझिटीव्ह, 65 डिस्चार्ज, एक मयत

  अकोला , दि. 28 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे   315 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 247 अहवाल निगेटीव्ह तर 68 अहवाल पॉझिटीव्ह आले . तसेच आज एक मयत झाले .   त्याच प्रमाणे काल (दि. 27 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 41 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7297(5989 + 1153+155) झाली आहे. आज दिवसभरात 65 रुग्ण बरे झाले , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 38483 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे   37520, फेरतपासणीचे 207 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 756 नमुने होते. आजपर्यंत एकूण 37647 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 31658 तर पॉझिटीव्ह अहवाल   7297(5989 + 1153+155) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 68 पॉझिटिव्ह दरम्यान आज दिवसभरात 68 जण

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 146 चाचण्या, 41 पॉझिटिव्ह

  अकोला , दि. 27 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 146 चाचण्या झाल्या त्यात 41 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आला ,   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   अकोट , बाळापूर, पातूर , तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही . अकोला ग्रामिण येथे 45 चाचण्या झाल्या त्यात 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला ,   बार्शीटाकळी येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही , तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही , अकोला आयएमए येथे 66 चाचण्या झाल्या त्यात 19 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला , 26 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला , तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला , असे दिवसभरात 146 चाचण्यांमध्ये 41 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 16946 चाचण्या झाल्या त्यात 1184 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत , असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे .

387 अहवाल प्राप्त; 80 पॉझिटीव्ह, 61 डिस्चार्ज, एक मयत

अकोला , दि. 27 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे   387 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 307 अहवाल निगेटीव्ह तर 80 अहवाल पॉझिटीव्ह आले . तसेच आज एक मयत झाले .   त्याच प्रमाणे काल (दि. 26 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 16 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7188(5921 + 1112+155) झाली आहे. आज दिवसभरात 61 रुग्ण बरे झाले , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 38090 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे   37132, फेरतपासणीचे 206 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 752 नमुने होते. आजपर्यंत एकूण 37332 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 31411 तर पॉझिटीव्ह अहवाल   7188(5921 + 1112+155) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 80 पॉझिटिव्ह दरम्यान आज दिवसभरात 80 जणां