गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांचा जिल्हा दौरा

 

अकोला, दि. 10  (जिमाका)- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मंगळवार दि.11 रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

मंगळवार दि.11  रोजी  सकाळी 11 वा. 15 मि.नी अकोला विमानतळ येथे आगमन व मोटारीने कारंजा(लाड) जि. वाशिमकडे प्रयाण. सायंकाळी पाच वाजता अकोला विमानतळ येथे आगमन व सायंकाळी साडेपाच वा. अकोला विमानतळ येथून खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा