जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा

 





           अकोला,दि. (जिमाका)- माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात  ही प्रतिज्ञा सामुहिकपणे घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :