पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 33 चाचण्यात सहा पॉझिटीव्ह

  अकोला , दि. 31(जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 33 चाचण्या झाल्या   त्यात सहा जणांचा अहवाल   पॉझिटीव्ह आला , अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 26 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आ ला , तर हेगडेवार लॅब येथे सात   चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आ ला .   अशा एकूण 33 चाचण्यांमधून सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आ ला . आतापर्यंत जिल्ह्यात 31 हजार 819 चाचण्या झाल्या पैकी 209 9 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

244 अहवाल प्राप्त, 49 पॉझिटीव्ह, 17 डिस्चार्ज, एक मयत

  अकोला , दि.31 (जिमाका)- आज दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2 44 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 195 अहवाल निगेटीव्ह तर 49   जणांचे अहवाल पॉझिटीव्ह    आले. 17 जणांना    डिस्चार्ज देण्यात आला , तर एका व्यक्तीचा मृत्यू झाले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन अहवाल पॉझिटीव्ह आले होते.   त्यामुळे    आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्हअहवालांची एकूण    संख्या 11 618( 9 400+ 20 41+ 177 )   झाली आहे ,   अशी    माहिती शासकीय वैद्यकीय    महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.              शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 84 492 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 82 719 फेरतपासणीचे 33 9   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 14 34 नमुने होते. आजपर्यंत एकूण 8 4412 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 75012 आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्या

रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 82 चाचण्यात तीन पॉझिटीव्ह

अकोला , दि. 29 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 82 चाचण्या झाल्या   त्यात तीन जणांचा अहवाल   पॉझिटीव्ह आला , अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात तेल्हारा येथे पाच , आरोग्य कर्मचाऱ्यांचे 21 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोट येथे 12 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आ ला , तर    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 44 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आ ला .   अशा एकूण 82 चाचण्यांमधून तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आ ला . आतापर्यंत जिल्ह्यात 31 हजार 7 86 चाचण्या झाल्या पैकी 209 3 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

291 अहवाल प्राप्त, 30 पॉझिटीव्ह, 34 डिस्चार्ज

  अकोला , दि. 29 (जिमाका)- आज दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2 91 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2 6 1 अहवाल निगेटीव्ह तर 3 0   जणांचे अहवाल पॉझिटीव्ह    आले. 34 जणांना    डिस्चार्ज देण्यात आला , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 2 9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन अहवाल पॉझिटीव्ह आले होते.   त्यामुळे    आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्हअहवालांची एकूण    संख्या 115 66( 93 5 1 + 203 8+ 177 )   झाली आहे ,   अशी    माहिती शासकीय वैद्यकीय    महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.              शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 84 373 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 82 604 फेरतपासणीचे 33 5   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 14 34 नमुने होते. आजपर्यंत एकूण 8 4168 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 74 817 आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत

रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 65 चाचण्यात तीन पॉझिटीव्ह

  अकोला , दि. 29 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 65 चाचण्या झाल्या   त्यात तीन जणांचा अहवाल   पॉझिटीव्ह आला , अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात अकोट येथे 18, तेल्हारा येथे तीन, अकोला आयएमए येथे पाच, आरोग्य कर्मचाऱ्यांचे नऊ, हेगडेवार लॅब येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 28 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आ ला .   अशा एकूण 65 चाचण्यांमधून तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आ ला . आतापर्यंत जिल्ह्यात 31 हजार 704 चाचण्या झाल्या पैकी 2090 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

275 अहवाल प्राप्त, 34 पॉझिटीव्ह, तीन डिस्चार्ज

  अकोला , दि. 29 (जिमाका)- आज दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 275 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 241 अहवाल निगेटीव्ह तर 34   जणांचे अहवाल पॉझिटीव्ह    आले. तीन जणांना    डिस्चार्ज देण्यात आला , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 28 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार अहवाल पॉझिटीव्ह आले होते.   त्यामुळे    आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्हअहवालांची एकूण    संख्या 11533 ( 9321 + 2035 + 177 )   झाली आहे ,   अशी    माहिती शासकीय वैद्यकीय    महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.              शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 84011 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 82244 फेरतपासणीचे 334   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1433 नमुने होते. आजपर्यंत एकूण 83877 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 74556   आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी

बियाणे लागवडीसाठी 90 टक्के अनुदान

  अकोला , दि. 29 (जिमाका)- जिल्हा परिषद कृषि विभागामार्फेत शेतकऱ्यांना कपाशी बी.टी. बियाण्यावर 90 टक्के अनुदानावर सन 2021-21 खरीप हंगामात सर्वसाधारण शेतकऱ्यांना कपाशी बी.जी.-2 बियाणे लागवडीसाठी 90 टक्के अनुदानावर कृषि विभागामार्फत योजना राबविल्या   जाणार आहे.   या योजनेकरीता 1 कोटी 18 लक्ष 43 हजार रुपयाची जिल्हा परिषद उपकरातुन तरतुद करण्यात आली आहे. या योजनेमध्ये उर्वरित लाभार्थ्यांना लाभ   5 फेब्रुवारीपर्यंत   घ्यावा. उर्वरित लाभार्थ्यांनी प्रस्ताव आपल्या संबंधित पंचायत समितीस्तरावर सादर करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषि व पशुसवंर्धन समितीचे सभापती पंजाबरावजी वडाळ व कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.

नारी शक्ती पुरस्कार; रविवार (दि.31) पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करा

  अकोला , दि. 29 (जिमाका)- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या नारी शक्ती पुरस्काराकरिता कोणतीही व्यक्ती किवा संस्था आपले नामांकन www.wcd.nic.in www.narishaktiPuraskar.wcd.gov.in   या वेब साईडवर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. पुरस्कारासाठी अर्ज व नामनिर्देशन रविवार (दि.31) पर्यंत करावी. या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार   नाही. याबाबत सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. वैयक्तीक पुरस्काराकरिता अर्जदाराचे वय हे पुरस्कार वर्षाच्या 1 नोव्हेंबर रोजी 25 वर्ष पूर्ण केलेले असावे, अर्जदार संस्था असेल तर संबधित क्षेत्रात किमान पाच वर्ष कार्यरत असावे. अर्जदाराने हा पुरस्कार किवा स्त्री पुरस्कार यापुर्वी प्राप्त केलेला नसावा. दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी पुरस्कार प्रदान केल्या जातो. तर या पुरस्कारासाठी नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.

रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 87 चाचण्यात चार पॉझिटीव्ह

अकोला , दि. 28 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 87 चाचण्या झाल्या   त्यात चार जणांचा अहवाल   पॉझिटीव्ह आला , अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात अकोट येथे चार, बाळापूर येथे चार, तेल्हारा येथे 11, मुर्तिजापूर येथे दोन, अकोला आयएमए येथे सात, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 21 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर हेगडेवार लॅब येथे दोन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आ ला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 36 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आ ला .  अशा एकूण 87 चाचण्यांमधून चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आ ला . आतापर्यंत जिल्ह्यात 31 हजार 639 चाचण्या झाल्या पैकी 2087 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

387 अहवाल प्राप्त, 42 पॉझिटीव्ह, 32 डिस्चार्ज

  अकोला , दि. 28 (जिमाका)- आज दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 387 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 345 अहवाल निगेटीव्ह तर 42   जणांचे अहवाल पॉझिटीव्ह    आले. 32 जणांना    डिस्चार्ज देण्यात आला , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 27 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले होते.   त्यामुळे    आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्हअहवालांची एकूण    संख्या 11495 ( 9087 + 2031 + 177 )   झाली आहे ,   अशी    माहिती शासकीय वैद्यकीय    महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.              शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 83677 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 81913 फेरतपासणीचे 332   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1432 नमुने होते. आजपर्यंत एकूण 83602 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 74515 आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी

रस्ता सुरक्षा अभियान; निबंधस्पर्धेचे आयोजन

  अकोला , दि. 27 (जिमाका)- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडुन 32 वे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करिता शालेय विद्यार्थ्यांकरिता रस्त्यावरील अपघात-समस्या व उपाययोजना या विषयावर निबंधस्पर्धा आयोजन केलेले आहे. या विषयावरील निबंध स्पर्धेमध्ये वय वर्ष 12 ते 16 चे शालेय विद्यार्थी सहभाग घेवु शकतात. स्पर्धकांनी विषयांकित विषयावर निबंध लिहुन तो 5 फेब्रुवारी पर्यंत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय, रिजनल वर्कशॉप मंगरुळपीर रोड, खडकी येथे जमा करावा. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास एक हजार रुपये, व्दितीय क्रमांकास   सातशे रुपये तर तृतीय क्रमांकास पाचशे रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षिस दिले जाणार आहे. स्पर्धकांनी आपले संपुर्ण नाव, शाळेचे नाव व वय इत्यादीची नोंद निबंधावर करावी. निबंधस्पर्धेत मोठया प्रमाणात सहभागी घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार 30 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करा

          अकोला , दि. 28 (जिमाका)- इयत्ता 10 वी व 12 वी च्या परिक्षेत विशेष उल्लेखनिय यश मिळ व णा ऱ्या अनुसुचित जाती , विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या मुला - मुलींना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात येतो. माध्यमिक शाळा व महाविद्यालयाच्या शिफारशीसह प्रस्ताव शनिवार दि . 30 पर्यं त सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण कार्यालयात सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे . योजनेअंतर्गत सर्वसाधारण विद्या र्थ्यां मधुन प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 10 वी व 12 वीच्या परिक्षेत प्रथम आलेल्या अनुसुचित जाती , विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास रुपये पाच हजार रोख पारितोषक , स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते . माध्यमिक शाळा व महाविद्यालयामधुन इयत्ता 10 वी 12 वीच्या परिक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यामधुन प्रथम आलेल्या अनुसुचित जाती , विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्या