मतदार नोंदणीसाठी सर्व मतदान केंद्रांवर चार शिबिरे पाचही विधानसभा मतदारसंघात दि. ३, ४, १० व ११ ऑक्टोबरला शिबिरे
मतदार नोंदणी साठी सर्व मतदान केंद्रांवर चार शिबिरे पाचही विधानसभा मतदारसंघात दि. ३ , ४ , १० व ११ ऑक्टोबर ला शिबिरे अकोला, दि. ३० : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जा हीर केलेले आहे.त्यानुसार दावे व हरकती सादर करण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर अशी मुदतवाढ दिेलेली असून , अंतिम मतदार यादी दि.१६.११.२०२६ रोजी प्रसिध्द होईल. निवडणूक आयोगाने दावे व हरकती सादर करण्यासाठी देण्यात आलेली दिनांक १२ ऑक्टोबरची मुदतवाढ विचारात घे ऊ न , जास्तीत जास्त नागरीकांना/नव मतदारांना आपली नावे मतदार यादी मध्ये नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे . विशेष सखोल पुनरिक्षणाच...