पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोविडः आरटीपीसीआरमध्ये व रॅपिड ‘निरंक’

  अकोला , दि. 30( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 240 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल   पॉ‍झिटीव्ह   आ ला नाही,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 29 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये   कुणाचाही अहवाल   पॉझिटीव्ह आला   नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख् या 5789 9( 4328 8+ 14434 + 177 ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य   = एकूण पॉझिटीव्ह शुन्य . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 334531 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 330887 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 324 2    नमुने होते. आजपर्यंत एकूण 334531 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 291243 आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्य

ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणुक; प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषित

  अकोला , दि. 30( जिमाका)-   निवडणूक आयोगाने रद्द केलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानुसार प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याचे कामे शुकवार दि. 3 डिसेंबरपासून सुरु होईल तर 28 जानेवारी 2022 रोजी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.           जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित तसेच आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबत घोषीत केलेला कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने राबविल्यामुळे सर्व निवडणूक कार्यक्रम रद्द करुन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे. प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम शुक्रवार दि. 3 डिसेंबर रोजी तहसिलदार यांनी गुगलअर्थचे नकाशे अध्यारोपीत (super impose) करुन प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे. गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करुन प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे

‘हर घर दस्तक’मोहिम:10 डिसेंबरपर्यंत कोविड लसीकरण करुन घ्या; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

इमेज
  अकोला , दि. 30( जिमाका)- कोविड लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ ही मोहिम सुरु करण्यात आली असून ही मोहिम शुक्रवार दि. 10 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा   नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. काही देशात आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटमुळे दहशत निर्माण झाली आहे. ओमिक्रान व्हेरिएंट हा कोरोना विषाणूपेक्षा अधिक घातक आणि वेगाने पसरणारा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारी घेण्यात येत असून , प्रशासन व आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे. तथापि , नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमपालन करून सजगता बाळगावी , तसेच अद्यापही लस न घेतलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावी. ‘हर घर दस्तक’ मोहिम अंतर्गत जिल्ह्यात लसीकरण वेगाने सुरु असून या मोहिमेला 10 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी घरांच्या जवळ, नजीकच्या केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.   ०००००

विजाच्या कडकडासह अतिवृष्टीचा अंदाज; सतर्कतेचा इशारा

  अकोला , दि.   29 (जिमाका)-   भारतीय मौसम विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार गुरुवार दि. 2 डिसेंबर दरम्यान   विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडासह अतिवृष्टी व पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आपला माल सुरक्षीत ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीकरीता आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. विज व गारांपासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावा, असा इशारा जिल्हाधिकारी निमा अरोरा यानी दिला आहे. ०००००

कोविडः आरटीपीसीआरमध्ये व रॅपिड ‘निरंक’

  अकोला , दि. 29( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 45 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल   पॉ‍झिटीव्ह   आ ला नाही,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 28 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये   कुणाचाही अहवाल   पॉझिटीव्ह आला   नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख् या 5789 9( 4328 8+ 14434 + 177 ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य   = एकूण पॉझिटीव्ह शुन्य . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 334291 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 330647 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 324 2    नमुने होते. आजपर्यंत एकूण 33 42 91 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 291003 आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महावि

कोविड प्रतिबंधाकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश

    अकोला , दि. 2 8 ( जिमाका)-   कोविड विषाणुचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व पुनर्वसन विभा गाच्या   मार्गदर्शक सूचनेनुसार रविवार दि. 28 नोव्हेंबरपासून संपुर्ण जिल्ह्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.   प्रतिबंधात्मक उपाययोजना याप्रमाणे : १.      कोविड अनुरुपवर्तनाचे (Covid Appropriate Behavior) पालन राज्‍य शासनाने व केन्‍द्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्‍या कोविड अनुरुप वर्तनाचे , सेवा प्रदाते , परिवास्‍तुंचे(जागांचे) मालक , परवानाधारक , आयोजक , इत्‍यादीसह सर्वानी तसेच सर्व अभ्‍यागत , सेवा घेणारे , ग्राहक , अतिथी , इत्‍यादींनी कोटकोर पालन केले पाहिजे.   कोविड अनुरुप वर्तनाची   तपशिलवार मार्गदर्शकतत्‍वे   तसेच त्‍यांचे उललंघन केल्‍यास करावयाचे दंड , कोविड अनुरुप वर्तनाच्‍या मार्गदर्शक तत्‍वांनुसार   आणि यात यापुढे नमूद केलेल्‍या मापदंडानुसार असेल. २.      संपूर्ण लसीकरणाची आवश्‍यकता अ.    तिकीट असलेल्‍या किंवा तिकीट नसलेल्‍या , कोणत्‍याही कार्यक्रमाच्‍या , समारंभाच्‍या किंवा प