कोरोना विषाणू संक्रमणाबाबत अधिकृत माहितीसाठी डॉ. श्यामकुमार सिरसाम प्रवक्ता नियुक्त


अकोला,दि.२१ (जिमाका)- जिल्ह्यातील कोरोना विषाणू संक्रमणाबाबत सद्यस्थिती संदर्भात अधिकृत माहिती देण्यासाठी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.श्यामकुमार सिरसाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी  ९९२२८५७३४९ असा आहे. पत्रकारांनी विषाणू संक्रमण व अन्य माहितीसाठी डॉ. सिरसाम यांना संपर्क साधावा, असे आवाहन  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ