तरीही घरातच रहा- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


अकोला,दि.२७ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर  बाहेरगावाहून आलेले लोकांना गृह अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात अद्याप एकही संशयित रुग्ण आढळला नाही ही जमेची बाजू असली तरी लोकांनी  घरातच रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र  पापळकर यांनी केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ