बार्शी टाकळीचा आजचा (दि.२०) आठवडे बाजार रद्द


अकोला,दि.१९(जिमाका)- कोरोना विषाणू संसर्गास अटकाव करण्यासाठी आठवडी बाजारातील गर्दी टाळण्यासाठी बार्शी टाकळी येथे शुक्रवार दि.२० रोजी भरणारा आठवडी बाजार  रद्द करण्याच्या सुचना  बार्शी टाकळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या संदर्भात संबंधित विक्रेते, आडते यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा