उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे तालुकास्तरीय शिबीर रद्द


अकोला,दि.१९(जिमाका)- कोरोना विषाणू संसर्गास प्रतिबंध म्हणून येत्या कालावधीतील तालुकास्तरीय शिबीर रद्द करण्यात आले आहेत. येत्या कालावधीत शुक्रवार दि.२० रोजी बाळापूर येथे, सोमवार दि.२३ रोजी  मुर्तिजापूर येथे आणि गुरुवार दि.२६ रोजी अकोट येथे  पुर्वनियोजित तालुकास्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले होते, ते सर्व रद्द झाले असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  विनोद जिचकार यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा