जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती सभा बुधवारी (दि.१८)


अकोला,दि.१६ (जिमाका)-  जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती सभा बुधवार दि. १८ रोजी दुपारी १२ वा जिल्हाधिकारी  कार्यालयात  होणार आहे.  या समितीकडे ज्या नागरीकांना तक्रारी अर्ज  दाखल करावयाचे असल्यास त्यांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रपुराव्यासह मंगळवार दि. १७  रोजी दुपारी १२ ते  एक  यावेळात जिल्हाधिकारी  कार्यालयातील सर्वसाधारण  शाखेत सादर  करावे , असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना