सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांचा दौरा स्थगित


अकोला,दि.२३ (जिमाका)- राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड हे बुधवार दि.२५ व गुरुवार दि.२६ रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.  सद्यस्थितील परिस्थिती व जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जारी करण्यात आलेले जमाव बंदीचे आदेश लक्षात घेता त्यांचा दौरा स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा