पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुष्काळावर मात : हवी सर्वांची साथ

  दुष्काळावर मात : हवी सर्वांची साथ  _____                                                               महाराष्ट्रात पावसाचा खंड आणि पिकांचे नुकसान पाहून राज्य शासनाने २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर - १ नुसार दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहिर करुन त्या भागातील दुष्काळावर मात करण्यासाठी १२ उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकरी - नागरिकांना सहाय्य करुन दुष्काळावर मात करायची आहे यासाठी सर्वांची भक्कम साथ अत्यंत महत्त्वाची आहे. ______ महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी हा प्रामुख्याने निसर्गाच्या कृपेवर आधारीत पावसावर अवलंबून आहे. आपल्या राज्यातील शेतीमध्ये कोरडवाहू शेती अधिक प्रमाणात केली जात असल्याचे आपल्या लक्षात येते. शेती ही पुर्णपणे पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कधी कधी निसर्ग ही कृपादृष्टी करीत नाही व नैसर्गिक संकट निर्माण होते आणि आपला बळीराजा दुष्काळासारख्या...
  विशेष सखोल पुनरीक्षण ‘बीएलओं’ना सहकार्य करा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन अकोला, दि. १ : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमा त नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांच्या घरी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्यक्ष जाऊन आवश्यक ते कागदपत्र जमा करून घेतील व त्याआधारे मतदार नोंदणी अधिकारी/ सहायक मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील. सर्व संबंधित मतदारांनी कागदपत्रे जमा करण्यास येणाऱ्या मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यास सहकार्य करावे , असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. सुनावणीला येण्याची गरज नाही;बीएलओ घरी येऊन कागदपत्रे जमा करतील भारत निवडणूक आयोग , नवी दिल्ली यांचे दिनांक प्रसिद्धीपत्रक , तसेच पत्रान्वये दिलेले निर्देश विचारात घेता , सूचना मतदारांच्या निदर्शनास आणण्यात येत आ हेत. जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणी मध्ये तांत्रिक विसंगती असलेल्या   ज्या मतदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या असतील व सुनावणीस उपस्थित राहण्यास सूचित केले असेल तरीही आयोगाच्या सुधारित सुचनांनुसार त्यांना प्रत्यक्ष सुनावणीस हजर राहण्याची आवश्यकता नाही. न...

"सेवा संकल्प अभियान" महिला आरोग्य व स्वच्छता जनजागृती

इमेज
      "सेवा संकल्प अभियान" महिला आरोग्य व स्वच्छता जनजागृती अकोला दि. 01 - " सेवा संकल्प अभियान" अंतर्गत आज मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये समाज कल्याण , महिला बाल कल्याण विभागाव्दारे अकोला महानगरपालिका अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटाच्या   पदाधिकारी व सदस्यासांठी अकोला मनपाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे महिला आरोग्य व स्वच्छता जनजागृती अभियान अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ.किर्ती देशमुख , मनपा देशमुख फैल नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ.निलिमा कोल्हे तसेच सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सपना लांडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभल्या.   यावेळी मार्गदर्शकांनी महिलांना आपल्या दैनंदिन जीवनातल्या कामामुळे परिवरातील तणावामुळे आपले स्वत:चे संरक्षण व आरोग्याशी निगळीत असलेल्या सर्व बाबींवर मार्गदर्शन केले तसेच महिलांनी नियमीत आरोग्य तपासणी करणे , मासिक पाळीच्या काळात स्वच्छातेची विशेष काळजी घ्यावी व यावेळेमध्ये हायजीनची काळजी घेणे , किशोरवयीन मुलींनी पोषण व आरोग्यकडे विशेष लक्ष देणे , किशोरवयीन मुलींनी एच.पी.व्ही....

  जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सेवा संकल्प अभियान : ज्येष्ठांचा गौरव व आरोग्य तपासणी सुविधा

इमेज
    जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सेवा संकल्प अभियान : ज्येष्ठांचा गौरव व आरोग्य तपासणी सुविधा अकोला, दि. १ ; जागतिक ज्येष्ठ नागरिक दिव सानिमित्त सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून सहा यक आयुक्त , समाजकल्याण कार्याल यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभव नात कार्यक्रम झाला. ज्येष्ठ नागरिकांचा गौरव व आरोग्य सुविधांसाठी शिबिर यावेळी घेण्यात आले.   अकोला जि ल्ह्यातील विविध ज्येष्ठ नागरिक सं घटनांचे सदस्य या कार्यक्रमात सहभागी होते. साहित्यिक अनंत खे ळ कर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. सहायक आयुक्त मारूती वाठ यां च्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा गौरव झाला. आरोग्य विभागाच्या सहकार्याने आयोजित शिबिरात ज्येष्ठांना नेत्रचिकीत्सा , शुगर , बी.पी. तपासणी , तसेच एक्सरे मशीन द्वारे तपासणी आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या . सर्वांच्या उपस्थितीत अल्पोपहारा चा कार्यक्रमही झाले. या उपक्रमाला सुमारे 250 ज्येष्ठ नागरि क उपस्थित होते.                        ...