रक्तदानाचा ओघ सुरुच;८१ जणांचे रक्तदान


अकोला,दि.२६ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे लागू झालेल्या संचारबंदीच्या काळात रुग्णालयात अन्य आजारांच्या उपचारासाठी वा शस्त्रक्रियांसाठी दाखल व्यक्तींना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्त संकलनाची मोहिम जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार राबविण्यात येत आहे. या मोहिमेस प्रतिसाद देत आज ८२१ जणांची रक्तदान केले. त्यातून जिल्हा रक्तपेढीत  १३२ युनिट रक्तसाठा जमा झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ