जिल्हा दुध उत्पादक सहकारी संस्था संघाची आजची (दि.२८) निवडणूक रद्द


अकोला,दि.२७ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने राज्य सहकारी निवडणूक प्राढिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ज्या ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे शनिवार दि.२८ रोजी अकोला जिल्हा दुध उत्पादक सहकारी संस्थांचा संघाच्या अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक रद्द झाली आहे असे अध्यासी अधिकारी श्रीकांत खाडे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा