ग्रामपंचायत निवडणुक; उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य


अकोला,दि.6 (जिमाका)-   राज्य निवडणुक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.  नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवारांनी सक्षम प्राधिका-यांने दिलेले जातीचे प्रमाणपत्र  व  पडताळणी समितीने दिलेले वैधत्व प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, असे  राज्य निवडणूक आयोगामार्फत  कळविण्यात आले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना