बारा जणांच्या चाचण्या ‘निगेटीव्ह’;दोन अहवाल प्रलंबित


अकोला,दि.३ (जिमाका)- जिल्ह्यात आजअखेरपर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही. गेल्या दोन दिवसांत (दि.२२ व २३) विदेशातून आलेल्या १४ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोघांच्या अहवालाची  अद्याप प्रतिक्षा आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना