ग्रामपंचायत निवडणूक जात पडताळणी कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु

 


अकोला,दि. 25(जिमाका)- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2020-21 घोषीत झाले असून  ग्रामपंचायत निवडणुकीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज या कार्यालयास प्राप्त होत आहे.  अर्ज स्विकृतीची शेवटची तारीख 30 डिसेंबर असल्याने जात पडताळणी  कार्यालय शासकीय सुट्टीच्या दिवशी 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2020 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सुरु राहिल, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ