रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात २४ चाचण्या; कुणीही पॉझिटीव्ह नाही

 अकोला,दि.२७ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या २४ चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२  तर हेडगेवार प्रयोगशाळेत दोन अशा एकूण २४ चाचण्या झाल्या. त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात २८ हजार ४५७ रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी १९१५ पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ