मुख्य सामग्रीवर वगळा
आज (दि.23) रोजी ऑफिसर क्लब येथे रक्तदान शिबीर
अकोला,दि.22 (जिमाका)- जिल्ह्यातील गरजु रुग्णाला सहजपणे रक्त पुरवठा व्हावा व भविष्यात रक्त
तुटवडा भासणार नाही यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले सामाजिक दातृत्व समजुन रक्त
दानाकरीता पुढे येणे आवश्यक आहे. ऑफीसर्स क्लब व्यवस्थापन समितीव्दारे आज (दि.23)
रोजी सकाळी 11.00 वाजता ऑफिसर्स क्लब, अकोला येथे रक्तदान शिबीराचे आयोजन
करण्यात आले आहे. रक्तदान शिबीरास सर्व
शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग
घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा