रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 190 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह

 


अकोला,दि.7 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 190 चाचण्या झाल्या त्यात तीन  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे 13 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  तेल्हारा येथे 19 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, तर बाळापूर येथे 21, बार्शिटाकळी येथे 63  मुर्तिजापूर येथे पाच  चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तसेच  अकोला आयएमए येथे 12, आरोग्य कर्मचारी येथे 18, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 30, हेडगेवार प्रयोगशाळा येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण 190 जणांच्या चाचण्या होऊन तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंत 26316 चाचण्या झाल्या त्यात 1828 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना