महसुल राज्यमंत्री ना. संजय राठोड यांचा जिल्हा दौरा



            अकोला,दि.27(जिमाका)- राज्याचे महसुल राज्यमंत्री ना. संजय राठोड हे बुधवार दि. 28 रोजी  जिल्हा दौ-यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे.
        बुधवार दि. 28 रोजी  मुर्तिजापुर जि. अकोला येथे आगमन व स्वागत सभेस उपस्थिती. मुर्तिजापुर येथून अकोलाकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह अकोला येथे आगमन व मुक्काम.
        गुरूवार दि. 29 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथे आदित्य संवाद कार्यक्रमास उपस्थिती. अकोला येथुन बाळापुर कडे प्रयाण.  बाळापुर येथे पोस्ट ऑफिस समोर आयोजीत विजय संकल्प मेळाव्यास उपस्थिती. बाळापुर येथून बुलढाणाकडे प्रयाण करतील.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ