चंद्रपुर येथे ऑक्टोबर महिन्यात सैन्य भरती अकोला जिल्ह्यासाठी 18ऑक्टोबरला नियोजन

अकोला,दि.29(जिमाका)- मिल्ट्री भरती कार्यालय नागपूर  मार्फत चंद्रपूर येथे दि.12 ते 23  ऑक्टोबर या दरम्यान सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती दरम्यान अकोला जिल्ह्यातील उमेदवारांसाठी दि. 18 क्टोबर रोजी भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सेवारत सैनिक/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी/युध्द विधवा पत्नी /विरमाता/विरपीता व जिल्ह्यातील युवक,पात्र उमेदवारांनी  या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक  कल्याण अधिकारी आर ओ लठाड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना