7 ऑगष्ट पर्यंत नदी नाला काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा



अकोला,दि.03 (जिमाका)-  भारतीय मोसम विभाग नागपूर  यांचे संदेशानुसार  3 ऑगष्ट  ते 7 ऑगष्ट 2019   पर्यंत  विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाऊस , विज पडणे, अतिवृष्ट्री होण्याची  शक्यता वर्तविली आहे.  तसेच दि.29 जुलै 2019 पासुन  पुर्णा नदीच्या  पाणीपातळीमध्ये  सातत्याने वाढ होत  आहे. तसेच इतरही  नदी नाल्यांना  पुर आलेला आहे.
 त्यानुसार  नदी, नाला काठावरील   गावांना  सतर्कतेचा इशारा  देण्याबाबत याव्दारे सुचित करण्यात येत आहे. तसेच क्षेत्रिय यंत्रनांनी  मुख्यालयी उपस्थित  राहण्याबाबत जिल्हाधिकारी  यांनी सुचना दिल्या आहेत.
000000000000
           




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ