साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती साजरी



अकोला,दि.03 (जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 100 व्या जयंती वर्षानिमीत्य दिनांक 1 ऑगस्ट 2019 रोजी  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अकोला यांचे दालनात सर्व कर्मचा-यांचे  उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाची सुरूवात  सर्वप्रथम सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अकोला यांचे हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे  यांचा  प्रतिमेला फुलांची  माला अर्पण  करून पुजन  करण्यात आले, तसेच  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मातंग समाजातील लोकांकरीता केलेले कार्यक्रमाबाबत प्रकाश टाकण्यात आला. सदर जन्मशताब्दी वर्षानिमित्य  दिनांक 1 ऑगस्ट 2019 पासुन सुरू  होणा-या  सप्ताहात विविध  सामाजिक व सांस्कृतिक  कार्यक्रमाचे  आयोजन करण्याठी शासकीय  वसतीगृहे/शासकीय  निवासी शाळा/ आश्रमशाळा/ महामंडळाकडून  अहवाल सादर करणेबाबत कळविण्यात आलेले आहे, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण , अकोला यांनी कळविले आहे.                                   000000000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ