पालकमंत्री ना.डॉ. रणजित पाटील यांचा जिल्हादौरा


अकोला,दि.14(जिमाका):- राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील हे गुरुवार दि.१५ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
गुरूवार, दि. 15 रोजी विदर्भ एक्सप्रेसने सकाळी सव्वा चार वाजता अकोला येथे आगमन व राखीव. सकाळी नऊ वा.पाच मि.नी स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थिती,स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला नंतर अकोला येथील विविध स्थानिक कार्यक्रमास  उपस्थिती, अकोला येथे मुक्काम.
शुक्रवार, दि. 16 रोजी दिवसभर अकोला येथील विविध स्थानिक कार्यक्रमास  उपस्थिती, अकोला येथे मुक्काम.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना