साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन


अकोला, दि. 1 (जिमाका)- साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या  जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात अपर जिल्‍हाधिकारी  नरेंद्र लोणकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राहुल राठोड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी जिल्हा  प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित हेाते.
०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना