पालकमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांचा जिल्हा दौरा

        अकोला,दि.23(जिमाका)- राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांचे शनिवार दि.२४, रविवार दि.२५ व सोमवार दि.२६ रोजीचे कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शनिवार, दि.24 रोजी बुलढाणा जिल्ह्यात मा.मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत उपस्थिती,
रविवार, दि.२५ रोजी दिवसभर अकोला येथील विविध स्थानिक कार्यक्रमास  उपस्थिती,
सोमवार,दि.२६ रोजी सकाळी ११ वाजता शिक्षण क्षेत्रातील समस्या निपटाऱ्यासाठी सहविचार सभेस उपस्थिती, स्थळ- जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. रात्री आठ वा. २५ मि. नी रेल्वेने मुंबईकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ