पशुसंवर्धन मंत्री ना.महादेव जानकर यांचा जिल्हा दौरा


        अकोला,दि.23(जिमाका)- राज्याचे  पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना.महादेव जानकर  हे सोमवार दि.२६ रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
 सोमवार दि.२६ रोजी सकाळी सहा वा. शेगाव येथे आगमन व राखीव, सकाळी साडेनऊ वा. अकोट जि. अकोला येथे  कावड यात्रा सोहळ्यास उपस्थिती, सकाळी ११ वाजता अकोट येथून शासकीय वाहनाने  दर्यापूर जि. अमरावतीकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम