पालकमंत्री ना.डॉ. रणजित पाटील यांचा जिल्हादौरा


अकोला,दि.28(जिमाका):- राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील हे गुरुवार्फ़ दि.29 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्याचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरूवार, दि. 29 ऑगस्ट 2019 रोजी अकोला येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस  उपस्थिती, अकोला येथे मुक्काम.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना