स्वातंत्र्यदिनाचा वर्धापनदिन समारंभ: मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण


अकोला,दि.13 (जिमाका)-   स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ हा गुरुवार दि.15 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होणार आहे. राष्ट्रध्वज वंदन समारंभ राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या हस्ते सकाळी 9.05 मि. नी होणार आहे.  या कार्यक्रमास जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक- राजकीय कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थिनी, कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी  यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ