किटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतकरी-शेतमजूरांसाठी आरोग्य तपासणी सप्ताह


अकोला,दि.22(जिमाका)-  शेतातील पिकांवर  जे शेतकरी वा शेतमजूर किटकनाशक फवारणीचे काम करतात अशा शेतकरी- शेतमजूरांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सोमवार दि.२६ ते शनिवार दि.३१ ऑगस्ट दरम्यान  आरोग्य तपासणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शेतकरी शेतमजूरांनी  आपल्या नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे  यांनी केले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा