अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांचा जिल्हा दौरा




        अकोला,दि.23(जिमाका)- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो. अभ्यंकर  हे श्निवार दि. 24 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शनिवार दि. 24 रोजी सकाळी  साडेनऊ वा. अंजनगाव जिल्हा अमरावती येथून अकोला येथे आगमन. सकाळी 10 ते 11 वा.शासकीय विश्रामगृह, अकोला येथे केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांच्या समवेत  आयसीटी व शासनाच्या मैत्री प्रकल्पाबाबत चर्चा. सकाळी 11 ते 12  दरम्यान अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा व समस्या निराकरण. दुपारी 12 वा.अकोला येथून अंजनगाव जि.अमरावती कडे प्रयाण.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना