अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा जिल्हा दौरा
अकोला,दि.४ (जिमाका)- राज्याचे अन्न व
औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे हे
शनिवार दि.६ व रविवार दि.७ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा
कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.६ रोजी- ना. जयंत पाटील यांच्या समवेत आयोजित बैठकांना उपस्थिती
रविवार दि.७ रोजी - ना.जयंत पाटील
यांच्या समवेत आयोजित बैठकांना उपस्थिती. व शेगाव जि. बुलडाणा कडे प्रयाण.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा